Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्ही बायका आहोत म्हणून कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्ही बायका आहोत म्हणून कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्ही बायका आहोत म्हणून कविता.

    PopularLatestVideo

Ashutosh Wankhade

आम्ही एक आहोत

read more
आज दिवाळी नाही ,आज नाही कोणता सण पण लागतील दिवे घरोघरी
 आज हे दिवे कोणत्या दुःख किंवा आनंद नाही दर्शवत
तर दाखवीन एकता, बंधुत्वता 
माझ्या या देशासाठी
आम्ही सर्वजण सज्ज आणि एक आहोत,
तयार आहोत लढण्यासाठी या विषाणू सोबत
कारण भारत हा भित्रा देश नव्हे,
तर तो श्री शिवाजी महाराज यांच्या सारख्या जन्मलेल्या महापुरुषांचा देश आहे. आम्ही एक आहोत

Prashant Kshirsagar

### आम्ही किती नादान आहोत ###

read more
mute video

नवनाथ गोडसे

बायको म्हणजे बायको असते

read more
mute video

poonam.....!@

तुम्ही आहात म्हणून....!

read more
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!

Mission for Passion to change to INDIA

तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय... सर्वाना जय शिवराय... - संतोष #Morning #कविता

read more
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
तुमचा सारखी आम्ही का नाही आहेत
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय 
तुम्हाला पु:नाह येण्या ची शपथ आहे. ..
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
तुम्हीच मित्र, बंधू सगे सोयरे आहेत आणि सदा राहे..
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
अखण्ड स्वराज्य, अखण्ड हिन्दूत्वाचे इष्टदेव तुम्हीच
आहेत
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा माझा आहेत 
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय...
सर्वाना जय शिवराय...
- संतोष 
#Morning

sachin balasaheb khochre

म्हणुनी मिरवतो आम्ही सावरकरी सावरकरी

read more
कडाडणाऱ्या विजेच्या पिढ्या ऐकती ,एक अविरत जयघोष चालिला आहे.
देऊनी आहूत्या या आत्म्याच्या , तो धुनी पेटता राहे,
लोटली कैक दशके ,परी तो अनादी म्हणुनी अनंत आहे,
हे राष्ट्रभक्तीचे यज्ञकुंड पेटते आहे.
- सावरकरी म्हणुनी मिरवतो आम्ही सावरकरी सावरकरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile