Nojoto: Largest Storytelling Platform

New श्रीमंतीची गुरुकिल्ली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्रीमंतीची गुरुकिल्ली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीमंतीची गुरुकिल्ली.

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे संसाराची गुरुकिल्ली.. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहा. #संसाराची चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संसाराच्या गुरुकिल्लीत सांभाळावा थाटात |
आणि सजवाआपले घर आपुलकी ,प्रेमाने ||

एकमेकांवर असावा अतुट  विश्वास |
तरच नात्यात गोडवा नेहमी टिकणार ||

संसाराची गुरुकिल्ली असावा समजूतदारपणा |
तरच वाहणार प्रेमाची सुंदरी सरिता ||

संसाराची गुरुकिल्ली संस्कारांची शिदोरी |
 नात्यात असावा संस्कारांचे गाठोडे ||

-✍️Shital K. Gujar✍️

 
आजचा विषय आहे
संसाराची गुरुकिल्ली..
या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं
ते लिहा.
#संसाराची 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

vaishali

अष्टक्षरी काव्य *शिर्षक : लेखणी* पायी बेडी बधनांची मानू नकोस तू हार तुझ्या खऱ्या अस्तित्वचा लढा तूच लढणार

read more
✍️ लेखणी ✍️

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

हाती घेऊन लेखणी
शब्द बनव हत्यार
शब्दांचीच गुरुकिल्ली
करी बंधनाला पार

लेखणीचे हे सामर्थ्य
करी शब्दांनी प्रहार
वेळोवेळी लेखणीच
देते मायेचा आधार

उतरले लेखणीत
शब्दभाव अंतरीचे
होता लेखणी जहाल
देई उत्तर प्रश्नाचे अष्टक्षरी काव्य

*शिर्षक : लेखणी*

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

RJ कैलास नाईक

#ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली विचार

read more
ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली

किती समजावावे जवळ घेऊन तिला
मानतच नाही खरंच आहे एककल्ली

असेच चालत राहिले कायम तर कसे रे
कैलास तू सर करणार प्रेमाची दिल्ली
                RJ कैलास #ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile