Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम केलय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम केलय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम केलय.

Related Stories

    PopularLatestVideo

akshay kalmegh

मी प्रेम केलय... #poem

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

💕' केलय प्रेम मी ' , 💕

read more
' केलय प्रेम मी ' , 
अवघ्या जगास पोसणार्या 
काळ्या माय मातीवर. . . 

' केलय प्रेम मी ' , 
सोडून संसार सुखाचा 
देशरक्षण्या जाती त्या
वीर जवानांच्या निधड्या छातीवर. . . 

' केलय प्रेम मी ' , 
एेक्य अन् बंधुभाव जोपासणाऱ्या
माझ्या देशाच्या राष्ट्र गितावर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
धर्मनिरपेक्षता ठेवूनी , सुखाने, प्रेमाने 
नांदणाऱ्या माणुसकीच्या जातीवर. . . 

' केलय प्रेम मी ' , 
बलुतेदारांना बनवुनी मावळे 
स्वराज्य स्थापन करणाऱ्या
छ. शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या पातीवर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
विज्ञानाचे पंख लावुनी
भारताला आधुनिक बनवणार्या
त्या भारतीय वैज्ञानिकांच्या गतीवर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
 कर्तव्याची जाण ठेवूनी , नागरिकत्व , अधिकार अन्
 स्वातंत्र्य  प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानावर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
 राष्ट्रासाठी  पूरक असणाऱ्या अन्, 
 मानवतेसाठी  फायदेशीर असणाऱ्या
 महापुरुषांच्या प्रत्येक विधानावर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
बीज रोवून शिक्षणाचे 
मुलींना शिक्षणाची सोय करून देणाऱ्या
फुलेंनी घेतल्याला पुढाकारावर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
सुख , दुःख , अनुभवांना , 
सत्य अन् कल्पना 
मांडणार्या कवी अन् कवितेवर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
कवितेची  उक्तटतेने वाट पाहणाऱ्या
अन् माझ्या कवितेतील शब्दन शब्द 
समजून वाचणार्यावर. . . 

' केलय प्रेम मी ' , 
काळजाचे पाणी करून 
कष्ट करणाऱ्या पित्या अन् 
स्वतः उपाशी राहून 
मला  घास भरवणाऱ्या मातेवर. . .  

' केलय प्रेम मी ' , 
समजून घेतले ज्या समाजाने मला 
त्या समाजावर अन् समाजासह सावरण्यास
मदत करणाऱ्या त्या ग्रामगितेवर. . . 

' केलय प्रेम मी ' , 
 सुख दुःखात साथ देणाऱ्या
न रक्ताची नाती , पण मैत्रीचं बंधन बांधणाऱ्या
मित्र अन् मैत्रीच्या नात्यावर . . . 

' केलय प्रेम मी ' , 
निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या, 
रक्ताची,  आपुलकीची , मानुसकीची 
अन् मैत्रीची नाती जपणाऱ्या "  मी " माझ्यावर . . . 


                                       ज्ञानेश्वर बळीराम ढाकरे 💕' केलय प्रेम मी ' , 💕

कस्तुरीमृग निल राठोड

कॉल मॅसेजेस करणं बंद केलय मी #Kathakaar #मराठीशायरी

read more
mute video

Pradeep Phandan

प्रेम प्रेम प्रेम #MusicalMemories #लव

read more
mute video

Akhilesh Kumar

प्रेम... प्रेम

read more
तुम्हें प्रेम  
ढूंढना है 
ये कहीं 
और नहीं 
तुम्हें मेरी 
देह में मिलेगा 
अखिलेश

©Akhilesh Kumar प्रेम... प्रेम

Ankita Sinha

प्रेम प्रेम

read more
mute video

Sunil Kumar

mute video

sudha singh

रिस्ते प्रेम प्रेम

read more
Alone   कच्चा धागा प्रेम का बंधन
टूट टूट नहीं जुडता हैं

 मोड़ बहुत से राह में आते
प्रेमी कभी नहीं मुड़ता हैं
Sudha singh रिस्ते प्रेम प्रेम

SHAYAR (RK)

प्रेम ही प्रेम #विचार

read more
मैं एक ऐसी दुनिया का निर्माण करूँगा
जिसमें सब इंसान होंगे
जिनका न ही कोई धर्म होगा
और
ना ही कोई जाति
न मंदिर होगा
न मस्जिद होगा
न गुरुद्वारा
न होगा कोई चर्च।
उस दुनिया में जंजीर, पिंजरा, घुंघट, मर्यादा, 
अपमानित, दहलीज़ जैसे कोई शब्द नहीं बनेंगे
जिसके बल से किसी इंसान को कैद किया जाए
उन शब्दों के बदले आखरी
सांस तक चारों ओर गूंजेगा
प्रेम, प्रेम और प्रेम...।

©RAJESH KUMAR (RK) प्रेम ही प्रेम

SHAYAR (RK)

#प्रेम केवल प्रेम #शायरी

read more
दोस्त…इस मुश्किल दौर में किस तरह
बच सकती है दुनिया…

मैं…अभी के माहौल को देखते हुए,
जहाँ एक तरफ दुनिया ख़त्म सी हो रही है।
वहीं कहीं इँसानियत भी मर रही है।
मैं इस दौरान केवल और केवल प्रेम को ही
लिखना चाहता हूँ,
क्योंकि प्रेम ही हम सभी को बचा सकता है।
और मैं प्रेम को बचाना चाहता हूँ।
शायर RK…







.

©SHAYAR (RK) #प्रेम केवल प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile