Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडत्या व्यक्ती सोबत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडत्या व्यक्ती सोबत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडत्या व्यक्ती सोबत.

    PopularLatestVideo
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

सोबत अन् सोबती..

#krishna_flute

सोबत अन् सोबती.. #krishna_flute

118 Views

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

#Sadmusic #तू #बहर #चाफा #मोगरा#प्रेम#विरह #साथ #सोबत #सोबतच
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

#Sadmusic #तू #बहर #चाफा #मोगरा#प्रेम#विरह #साथ #सोबत #सोबतच
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

मस्त मजेत जगायला
वयाची अट नसावी..
ज्याच्यावर जीव आहे,
ती व्यक्ती सोबत असावी.! सोबत

सोबत

20 Love

bbf9e229fddf7af63299d144a7c65533

lalit borkar

#सोबत
80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

आता काही नकोय तुझ्याकडुन
फक्त तुझी सोबत हवीय

तुझ्या प्रत्येक पाऊलांसाठी,
तुझं पाऊल बनायचयं, 
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी,
तुझा श्वास बनायचयं..

तुझ्या गालावर खिळण्यासाठी,
तुझं हास्य बनायचयं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नांसाठी,
मला तुझचं बनायचयं

आता काही नकोय तुझ्याकडून
फक्त नव्याने तुझी सोबत हवीय.. सोबत

सोबत #poem

29 Love

0418aa1a8fb00b716cb7d0d5589c7169

smita chandratre

मी जन्म भोगूनी पुरता
सरणावर निजलो होतो
कुणी नसे सोबती आता
मग कशात रमलो होतो?
@अस्मि सोबत

सोबत #Shayari

5 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

जगणं कठीण होऊन बसत।
जेव्हा, सोबत कुणी नसतं।। #सोबत
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

सोबत.. 
 
होते माझ्या सोबतीला पाचजण 
परत फिरले चारजण 
नव्हते बोलत
कुणीच 
मुकी झाली होती शब्दसरीता 
स्मशानात भरली ती
फक्त भयाण
स्मशानशांतता 
जळताना ओढकेही रडत होते 
जगणंच एक जळणं
होतं हे 
सगळ्यांना ते शिकवत होते 
अर्थ नाही उरला या देहाला 
प्राण कधीच सोडून गेला 
अर्थ नाही प्राणवायुला 
जेव्हा त्याचा
खरा अर्थ
उमगला 
म्हणे त्या सोबतीला अर्थ होते  
देहाच्या तिजोरीत तेव्हा मात्र
रितेपणाच्या त्या खडखडाटाचे
फटाके वाजत
होते..
के.पी.

©शब्दवेडा किशोर #सोबत
9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#सोबत
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

या खिडकीतून मी नेहेमीच पहात असतो  तुला बाहेर बागेत फिरताना 
मी करीत असतो कल्पना 
कीती छान असेल 
बाहेरचा मौसम 
आपण दोघे सोबत असताना सोबत

सोबत

7 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

जीवनात चांगली माणसं 
सोबत असली की 
वाईट दिवस पण 
चांगले जायला लागतात सोबत

सोबत

9 Love

c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

मी तुझा हात तेव्हा पकडला जेव्हा तुझ्यासोबत कुणीही नव्हतं,
पण तू माझा हात तेव्हा सोडल्यास जेव्हा माझ्याकडे तुझ्याशिवाय कोणीच नव्हतं.. #सोबत
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

काटा पायात रुतता
कळ जिव्हारी लागते
तू भर उन्हात भेटता
सोबत शितल वाटते.
 #सोबत
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

ती अधून मधून भेटत असते 
रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर
आता लवकरच  सुरू होईल
सोबतचा प्रवास एकाच ट्रॅकवर
😂😊😃
 #सोबत
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

तुझ्यात मी अन माझ्यात तू
राहू सोबतीने या जगात
नाही पडणार कशाची कमी
तुझ्याशिवाय कोणीच नसेल आयुष्यात

©@sanadhya
  #सोबत
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

भेट तुझी माझी 
खास असावी...
निखळ चंदेरी 
सोनेरी भासावी...

अनोळखी नात्यात
ती ओढ असावी..
ओढीसोबत नात्याला
तोड नसावी ..

रूढी परंपरेची
गोडी असावी..
प्रेम, आदर अन
आपुलकी भासावी..

क्षणिक नव्हे
सोबत कायम असावी..
तुझी सोबत मला
हवी हवीशी वाटावी...

©गोरक्ष अशोक उंबरकर
  सोबत

27 Views

0f15ac46ba313a062b16d69ad686d594

Sanjay Gurav

तुझी सोबत जणु
गालावर पीस फिरावे 
असता हात हाती तुझा
मी माझेही न उरावे.. तुझी सोबत

तुझी सोबत #Quote

7 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

तुझी सोबत असेल तर सारं असेल best,
नाहीतर सारं काही worst।। #तुझी #सोबत
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

वडील.....नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असतात मन मोकळं करून लिहा तुमच्या आवडत्या व्यक्तीला.❤ #YourQuoteAndMine
Collaborating with Shree ❤

मन मोकळं करून लिहा तुमच्या आवडत्या व्यक्तीला.❤ #YourQuoteAndMine Collaborating with Shree ❤

0 Love

aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

तुझ्या सोबत असण्याने  ,,

आयुष्य झालेय सुरेल गाणे,, 

लय ताल हरवलेलं जगण माझं,,,
 
 रोज छेडतं नित्य नविन तराने... तुझी सोबत.. ❤

तुझी सोबत.. ❤

5 Love

ad1109f1eb73d5584d4db12a91ab3ec0

Raj Tidke Patil

न जाने कित्येक वर्ष राहीलो मित्र म्हणून एकत्र 
तरी कळालीच नाही तुला माझी वेदना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
शब्द तुझा कधी नाही तोडला ,
तरी नव्हती जाणली तु माझी भावना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
रात्र गेली दिवस गेला गेले 
कित्येक आठवडे नी महिना ,
आजही ह्रदयामध्ये दिसते तुझीच प्रतिमा ..
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
                                            - Raj Tidke .. तुझ्या सोबत असताना ..

तुझ्या सोबत असताना ..

3 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

एक तू सोबत असल्यावर
मला स्वतःची अशी
कुठली आवड निवड 
राहतच नाही...
तुझी सोबतच मला
ह्या गोष्टींपेक्षा कित्येक पटीने
जास्त आनंद देऊन जाते. तुझी सोबत...❤️

तुझी सोबत...❤️ #thought

6 Love

406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

भेट आपली होता येथे
अवचित थोडा काळ थांबला
घेता हात तू हाती माझा
रंग प्रितीचा गाली चढला

गळून पडले सारे किंतू
घेतलेस तू जेव्हा जवळी
याच क्षणाची वाट पाहते
सजणा माझी प्रीती भोळी

विसर पडे ना उरे भान ते
वाटे सारे हवेहवेसे
तरी मनाची समजुत घाली
तुझे नकोसे असे उसासे

मर्यादा ती नकोच तोडू
तुझे सांगणे सदैव असते
तुझे नि माझे नाते सखया
दवबिंदू परि मोहक दिसते

वाट किती रे अजून पाहू
मिलनासाठी मी तळमळते
घडोन यावी ऐसी जादू
नकोच आता बंध कोणते

जगणे मरणे केवळ संज्ञा
अमर असे रे प्रेम आपले
जीव गुंतला दोघांचाही
कधी कुणाला नाही कळले

परंतु आता पुरे प्रतीक्षा
नकोच कसला विरह जरासा
सदैव लाभो मला असा तो
सहवास तुझा हवाहवासा

होऊ आपण एकरूप रे
नको दुरावा दोघांमध्ये
जन्मोजन्मी सोबत अपुली 
असेच लिहिले नशिबामध्ये

© उमा जोशी १५/०३/२०१२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #पादाकुलक #सोबत
5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

जपतांना तुला मला मी हरवल्याचा आभास होतो!
टाळले किती ही तुला सोबत तू असल्याचा भास होतो!


#गौरवMania सोबत ❤️
#shabd

सोबत ❤️ #shabd #गौरवMania

12 Love

3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

किती छान नं, 
आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते 
आणि बघता बघता आपल्यासाठी महत्वाची ठरते, 
हळूहळू तिचा सहवास हवाहवासा वाटतो 
मग आपल्या मनात तिला साथीदार मानतो 
भीती असतें मनात की तो कधी दूर नको जायला... 
कारण माहिती आहे दूर गेलं तर आयुष्य लागेल रेंगाळायला, 
जेव्हा हळूच हात पकडून लागतो आपल्या केसांशी खेडायला 
हो,  खरंच वाटत तेव्हा का लावलं रे इतकं उशीर भेटायला 
....... रश्मी #प्रेम #आयुष्य #सोबत
5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

जपतांना तुला मला मी हरवल्याचा आभास होतो!
टाळले किती ही तुला सोबत तू असल्याचा भास होतो!


#गौरवMania  सोबत ❤️
#shabd

सोबत ❤️ #shabd #गौरवMania

13 Love

dc230bbf129c9916ed2b8770142f6239

Mukesh Singh Rana

जो व्यक्त है वो अव्यक्त नहीं
                         जो अव्यक्त है वो व्यक्त नहीं...

©Mukesh Singh Rana व्यक्त-अव्यक्त

व्यक्त-अव्यक्त

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile