Find the Latest Status about टाकू नयेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकू नयेत.
Santosh murkhe
"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत" ©Santos murkhe जय गोवारी "जुने दिवस विसरू नयेत"
yogesh atmaram ambawale
पुढे सरकत आहे जग पर्यावर्णालाही मागे टाकू पाहत आहे, निसर्गापुढे मोठे काही नाही, महापूर,भूकंपा सारख्या अनुभवावरून जाणत आहे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
बी.सोनवणे
"माझं लाडक सोनुलं" माझं लाडक सोनुलं कौतुकाने भारावते अशी गुणाची टकुडी बाहुल्यांशी ती खेळते...!!१!! इवलसं चिमुकलं कसे कळते पील्लाला, जीव लावे बाहुल्यांना दृश्यं भिडे काळजाला...!!२!! माझं गोंडसचं बाळ येते हृदयं भरुनं, रांगतयं घरभर जीव टाकू ओवाळूनं...!!३!! कसा पहाना घेतोयं मटामटा बाहुल्यांचे, मुके स्वर्णस्पर्श क्षण साठवावे जीवनाचे...!!४!! लगबग चालण्यास छमछम पैंजणांची, घेत आधार आवाज देता घाईत जाण्याची...!!५!! ✒बी.सोनवणे मुंबई विषय :- "माझं लाडक सोनुलं" माझं लाडक सोनुलं कौतुकाने भारावते अशी गुणाची टकुडी बाहुल्यांशी ती खेळते...!!१!! इवलसं चिमुकलं
sandy
#विडिओ_कॉल_आणि_मॅसेज...! #मेसेंजर वर #व्हिडिओ_कॉल_मॅसेज केला म्हणणाऱ्या #मूर्ख बायकांनी, एक लक्षात ठेवावे #मेसेंजर_बॉक्स ही बंद करता येतो,
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
"शिवार शेतकरी माझा" (शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवाज) या युट्युब yutub चॅनलच्या ग्रुपवरील सर्व सदस्य यांना विनंती, ग्रुपचे शीर्षक बघता आपल्याला ग्रुपवर संवाद माहिती टाकायची आहे, एकूणच ग्रुप त्याच विषयाला वाहिलेला असावा, म्हणजे त्या ग्रुपला अर्थ असतो, कोन्हीही वैयक्तिक विषयबाह्य उपक्रम अथवा अन्य विषय ग्रुपवर टाकू नये, सर्वांनी शेती माती शेतकऱ्यांचा आवाज बनून आपण "शिवार "शेतकरी माझा या उपक्रमाला हातभार लावूया, मित्रानो प्रयत्नवादी आहोत, शेतीतून अनेक अनुभव घेऊन पोळून निघालो आहोत,म्हणून वर्तमान व भविष्यातील शेती व शेतकऱ्याला मरणाच्या मार्गातून जीवनाच्या रस्त्याला घेऊन जायचे आहे, तुम्ही सोबत राहाल, बाकी,मुलाखतीसाठी काही साधने आवश्यक होती, माईक, स्टेड, व लैपटॉप यासाठी धावपळ सुरू आहे, आपणही हातभार लावू शकता.. आपले:/ संपादक व सल्लागार मंडळ, #Star "शिवार शेतकरी माझा" (शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवाज) या युट्युब yutub चॅनलच्या ग्रुपवरील सर्व सदस्य यांना विनंती, ग्रुपचे शीर्षक बघता
yogesh atmaram ambawale
सर्वांच्याच मनी भक्ती भाव हा असतो, अंतरीचे भाव समजण्या थोडा वेळ लागतो. येता अनुभव नास्तिक सुद्धा मानतो देव आणि श्रद्धा सत्य आहे हे जाणतो. #yqtaai #शब्दसारथी #देवआणिश्रद्धा #marathiwriter #प्रतियोगिता_१ प्रतियोगिता - १ नियम व अटी – स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया follow करावे.
yogesh atmaram ambawale
आली रे आली होळी आली, पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी. उधळूनी रंग,लावूयात गाली, होळी रे होळी पुरणाची पोळी. पेटताच होळी देऊयात आरोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या ....बंदुकीची गोळी. बदलल्या जरी कितीही ओळी, साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली. (होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी..
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
sandy
#आर्थिक_नियोजन_कसे_कराल...??? 1. आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही *घरखर्चासाठी* वापरली गेली पाहिजे. 2) 30%
sandy
👉#फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व