Find the Latest Status about घरी कशी बनवतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरी कशी बनवतात.
Amruta
जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात... ©Amruta #achievement जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात..
Durga Deshmukh
गजानन आले घरी* श्रावणात चतुर्थीला गजानन आले घरी विद्या बुद्धीची देवता प्रगटली माझ्या दारी ||१|| देवा गणपती देवा कशी येईना रे कीव पाड पाऊस शिवारी फासावर चढे जीव ||२|| मोठे तुझे लंबोदर सामावल्या चुका किती दाखवुन एक मार्ग पेटतील क्रांती ज्योती ||३|| तुझ्या नावाचा जागर करतात तुझी भक्ती बुद्धी मिळु दे सर्वाना दाखवुन तुझी शक्ती ||४|| दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गजानन आले घरी
Telang Ashok
गणपती आला घेऊन पाऊस बळीराजाची हो भिटली हाउस अशोक तेलंग 9665556510 आले बाप्पा माझ्या घरी