Find the Latest Status about त्यामध्ये गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यामध्ये गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Riya Gulalkari
काहीतरी करून जाण्याची जिद्द तर आहे मात्र काय कळावे हेच उमगत नाही मनामध्ये विश्वास व इच्छा तर आहे मात्र एक पाऊल टाकायला तयार नाही आयुष्याने जणू नकारात्मकतेचे वळणाच स्वीकारले का कुणास ठाऊक पण, भीतीने मनात जसा पाहराच केलाय ते मन मोकाट माझे जणू कोठे हरवूनी गेले पहिल्यासारखे आता ते दिवसही कोठे राहिले.......?? #आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक