Nojoto: Largest Storytelling Platform

New सरकारला मिळणारे उत्पन्न प्रामुख्याने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सरकारला मिळणारे उत्पन्न प्रामुख्याने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सरकारला मिळणारे उत्पन्न प्रामुख्याने.

    PopularLatestVideo

Ram Kumar Baiga

mute video

sanjay d.y

#बाद्लो से उत्पन्न #न्यूज़

read more
mute video

Paras Nishad DANCER

जी लेंगे सरकार तेरे सरकारी में

read more
mute video

somnath gawade

#शब्द-वेळ पाळणारे

read more
शब्द आणि वेळ
पाळणाऱ्यांना
लोकं हृदयाच्या
पाळण्यात
बसवायला
कमी करीत
नाही.
🤣😂 #शब्द-वेळ पाळणारे

Anushka Todmal

#ती मिटणार नाही

read more
"ती"
दोष तिच्या सौंदर्याचा नाही, 
तर दोष तुमच्या नजरेचा असू शकतो 
नेहमीच तिला पाण्यात पाहण्या पेक्षा 
कधीतरी स्वतः ला आरश्यात बघा

असेलही  कदाचित 
ती जराशी नाजूक,
जराशी कोमल,
पण हतबल ती कधीच नाही 
तुमच्या हातातली कठपुतली तर ती मुळीच नाही 

क्रूर हृदयाच्या दगडानो
तुमच्या घाणेरड्या गुन्ह्याने
ती घाबरणार नाही 
तोंड दाबून तिचा आवाज दबणार नाही 
तिच जीवन संपवून ती संपणार नाही 
जाळून तिच अस्तित्व मिटणार नाही #ती
मिटणार नाही

©vrem_lecture

सरकारला धारेवर धरले जाते #nojotophoto #Life_experience

read more
 सरकारला धारेवर धरले जाते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile