Nojoto: Largest Storytelling Platform

New अजितकुमार कोष्टी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजितकुमार कोष्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजितकुमार कोष्टी.

    PopularLatestVideo
eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

कल्पना प्रेमाची अजितकुमार

अजितकुमार

3 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

कितीक आवरू मी माझ्या या मनाला 
मन तळमळे सखे ग आतुर मिलनाला अजितकुमार

अजितकुमार

0 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

 अजितकुमार

अजितकुमार #nojotophoto

3 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

बऱ्याचदा काय होते आपणंच आपल्या पायांवर 
धोंडा पाडून घेतों आणि दुसरा त्याच धोंड्याचा गोंडा मिरवुण 
आपल्या नावाचा झेंडा फडकुण जातो अजितकुमार

अजितकुमार

12 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

चितेवरी गेलों मस्तकीं शपथांचा भार होता 
टांगिले सुळावर ज्याने मला माझा जुनाच यार होता 
कवीवर्य गुरुः सुरेशजी भट यांना आठवण समरपित अजितकुमार

अजितकुमार

8 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

आज 26 जानेवारी आमच्या लाडक्या 
मुलीचा म्हणजे तनुबाईचा जन्मःदिवस 
तनुबाईला जन्मःदिवसाच्या कोटी कोटी शुभेछा अजितकुमार

अजितकुमार

3 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

jhankar meldijjj अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

दगाबाज साजणें अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

अजितकुमार दोरगे निर्मित. लिखित अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

मराठी गीतांचा खजीना ( विरह गीत )
मराठी अल्बम गाणी अजितकुमार

अजितकुमार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

21 फेब्रुवारी पासून सर्वत्र प्रदर्शित अजितकुमार

अजितकुमार

11 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

माझ्या ह्रुदयातील प्रेम तुला नाही कळले 


गीतकार -अजितकुमार दोरगे 

संगीत -जय / अजित 

संगीत संयोजन -जयेश भालेराव / अजितकुमार दोरगे अजितकुमार

अजितकुमार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

का कोणास ठाऊक शब्द आज का झाले मुके 
दाटले का मनावर आठवांचे धूसर धुके 
कदाचित तू नसल्याची साद असावी अजितकुमार

अजितकुमार

12 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

रात्र रात्र आम्ही जागत आहें 
तुजसाठी मला मागत आहें 
डोळ्यात लपलाय भाव सारा 
काफिर डोळेच तुझे ते सांगत आहें अजितकुमार

अजितकुमार

4 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

सौख्याच्या हया झालरीखाली 
दुखः लपवावे किती 
खेळते नियती डाव का खेळते नियती !!
ओठ आपले दात आपले आपल्याच जिव्हेचा घेती चावा 
जोतो गैरी घेतों वैरी क्षणिक सुखाचा मावा 
बंदनांचा ऋनानूघात माझेच माझा करती 
खेळते नियती डाव का खेळते नियती !! अजितकुमार

अजितकुमार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

उनके गलीके चक्कर काटते काटते 
कूत्ते भी हमारे यार हो गये 
वोतो हमारे ना बन सके 
लेकिन हम कुत्तोंके सरदार बन गये अजितकुमार

अजितकुमार

5 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

ऑर्केस्ट्रा अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

20 वर्षा पासून ऑर्केस्ट्रा विश्वातील दिमाखदार नाव अजितकुमार

अजितकुमार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

Happy New Year Ajitkumar presents अजितकुमार

अजितकुमार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

Happy New Year by mauri dorge अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

रोजच सकाळी नेहमी उगवणाऱ्या बापाला जरावेळेसाठी काजव्यानी कधी विसरायचं नसतं अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

स्वार्थीपणाचा येथें कळस फार झाला 
ज्याला त्याला मोठेपणाचा आजार झाला 
मतलबी युगाचा कसला हा बाजार झाला 
आपूलेपनाचा पाठीवर कसला कठोर वार झाला अजितकुमार

अजितकुमार

13 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

सुर मागू तुला मी कसा 
जीवना तू तसा मी असा 
एकदाही मनासारखा तू ना झालास माझा सखा 
खेळलो खेळ झाला जसा 
जीवना तू तसा मी असा अजितकुमार

अजितकुमार

11 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

गीतकार कवी -अजितकुमार दोरगे 
संगीत - जय / अजित 
जयेश भालेराव **; अजितकुमार दोरगे 
गायक - रमेश कणगरे अजितकुमार

अजितकुमार

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

 अजितकुमार

अजितकुमार #nojotophoto

1 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

गीत - विसर सखे मला आणि माझ्या प्रेमाला अजितकुमार

अजितकुमार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

दोष का तळहाताच्या रेषावरी 
खेळच नशिबाने लिहिला भाळावरी अजितकुमार

अजितकुमार

14 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

गीत - माझ्या हृदयातील प्रेम तुला नाही कळले अजितकुमार

अजितकुमार

2 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile