Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हातारपणी आई बापाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हातारपणी आई बापाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हातारपणी आई बापाला.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

बापाचं म्हातारपण #oldage #बाप #वृद्धाश्रम

read more
बापाचं म्हातारपण....

बाप मुलाला कंटाळत नाही
मोठ करतो
मुलगाच कंटाळतो बापाला
वृद्धाश्रमात ठेवतो..

हलाखीच्या परिस्थितीत
बाप स्वतः खात नाही
मुलाचं पोट भरतो
आणि मुलगाच नंतर त्याला , वृद्धाश्रमात ठेवतो...

लहानपणापासून मुलगा
बापाच्या घरात राहतो
मोठ्या झाल्यावर मुलगा
त्यालाच बाहेर काढतो....

बाप मुलावर संस्कार करतो
कमवायला शिकवतो
आणि नंतर मुलगा त्यालाच
वेडा ठरवतो....

जन्मभर मुलाला
बापाची किंमत कळत नाही
जेव्हा कळते
तेव्हा बाप दिसत नाही... बापाचं म्हातारपण
#oldage 
 #बाप 
#वृद्धाश्रम

Vivek Patil

प्रेम कर पण आई बापाला खाली पाहायला नको लाऊ #lovebeat #लव #Love #Aai #Life_experience

read more
mute video

Shailesh Hindlekar

बाप्पाची तयारी झाली बरं का निघायची..येतील 2 दिवसांत.. आईची माया सगळीकडे सारखी..पृथ्वीवर जाण्यापूर्वी सूचना देतेय..आई आपल्या बाळाला, म्हणजे ब #poem #nojotophoto

read more
 बाप्पाची तयारी झाली बरं का निघायची..येतील 2 दिवसांत..
आईची माया सगळीकडे सारखी..पृथ्वीवर जाण्यापूर्वी सूचना देतेय..आई आपल्या बाळाला, म्हणजे ब

राज श्री

एक म्हातारी

read more
अशी एक म्हातारी 
पडीक तिची झोपडी
झोपडीत चार भांडी
दोन साड्यांची गाठोडी
पदरात नव्हते मुलं 
ऊबेला मातीची चुल
मुसळधार तो पाऊस आला
झोपडी वाहे घळाघळा
झोपडीभर भांडी मांडली 
म्हातारी जाऊन कोपऱ्यात बसली 
छताकडे एकटक बघतच राहिली 
तरी ना पावसाची 
सर ती थांबली 
अंगावर पांघरली फाटकी गोधडी
कप्प्याकप्प्यांनी शिवलेली
भोकाभोकांनी सजलेली
पावसाचा तो पूर भारी
गेला सोबत घेऊन 
झोपडीत आन् म्हातारी एक म्हातारी

Bhargav Nale

उडणारी म्हातारी 😅

read more
mute video

Telang Ashok

बापाचा निरोप

read more
बाप्पाचा घेता 
घेताना निरोप
डोळे झाले हो 
जड आपोआप बापाचा निरोप

pooja d

म्हातारपण आलं मला
यात माझा काय गुन्हा ।।
याच विचाराने, माय
रडते मी पुन्हा पुन्हा ।।
 #म्हातारी #गुन्हा #चारोळी #दुःख

Dr.SHYAMAL GIRULKAR

आई ... आई ... आई ... #nojotophoto

read more
 आई ...
आई ...
आई ...

निशब्द देव

#मी आज माझ्या बापाला रडताना पाहिलंय

read more
mute video

mahesh saini batoda

आई आई #पौराणिककथा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile