Nojoto: Largest Storytelling Platform

New रेणुका मातेची कथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रेणुका मातेची कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रेणुका मातेची कथा.

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

खंत भारत मातेची

read more
राष्ट्रातील अस्पृश्यतेच्या निर्मूलनाचा सण
की प्रगत जाती सत्ताकनिर्मितीचा  वण।।धृ।। 

स्वराज्याला चोऱ्याहत्तर वर्ष जरी उलटली
अजून विषारी नजरेची पिलावळ बाळगली
माकडांची पिले  आधुनिक माणूस झाली  
की माणसाचीच पिलावळ माकड जहाली
घटनाशिल्पी बाबासाहेबांचं  केवढं ऋण।।१।।

स्वाभिमानाची चळवळ  पेरली समाजात
कायद्याची कलमं रक्षिते  हक्काची वात
समता बंधुतेचे नियम घटनेच्या ग्रंथात
नेता, प्रशासक बेधुंद  राज्य कारभारात
 ह्या सत्ताधीशाचे कधी पालटेलं मन।।२।। खंत भारत मातेची

Akash Tikte

परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी #nojotophoto

read more
 परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

Madhuri Chavan

जागतिक माती दिवस...#कुसुमाग्रज#कविता#माझ्या मराठी मातीचा...

read more
mute video

Naresh Kumar

जय मां रेणुका। #विचार

read more
mute video

Shankar Kamble

*तुला आकाश ठेंगणं*
*तुझी गवसणी मोठी*
*माती मधल्या मुळाशी*
*नको बेइमानी खोटी...*

*तुझ्या मुखात असू दे*
*सोन्या मोतीयांचा चारा*
*नगं पुढ्यातलं ओढू*
*जाग आता उपकारा...*

*बोल बोलावा मधुर*
*जशी उसाची साखर*
*परनिंदा स्वैराचार*
*माती पातकं खापर...*

*भुकेल्याची भूक जाण*
*तहानेल्या द्यावं पाणी*
*माया ममता असावी*
*ज्यांना जगी नसं कोणी...*

*मूठ,पसा दान द्यावं*
*झोळी पुण्यानं भरावी*
*देह मातीआड गेला*
*तरी किरत उरावी...*

*जल्म माणसाचा मोठा*
*आरं..परत मिळना*
*पुण्य कर्माची शिदोरी*
*पुरं सरनां उरनां...*

©Shankar Kamble #माती #मातीचे #उपकार #पुण्य #पाप #जीवन #जीवनअनुभव #माणूस 

#standout
loader
Home
Explore
Events
Notification
Profile