Nojoto: Largest Storytelling Platform

New समर्थांचे निरूपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समर्थांचे निरूपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समर्थांचे निरूपण.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निरोप वेळेवर आल्याचा,निरोप कुठेतरी गेल्याचा.
निरोप योग्य ठिकाणी पोहोचल्याचा,निरोप कुठेतरी थांबल्याचा.
निरोप होकाराचा निरोप नकाराचा.
निरोप शेवटच्या क्षणाचा,निरोप पहिल्या प्रेमाचा.
निरोप आनंदी क्षणांचा निरोप दुःखद घटनेचा. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

SURAJ आफताबी

कविता 😊 अथ- शुरुआत निरूपण- परिभाषा रूपण- design #yqbaba #yqdidi #कविताएँज़िंदारहतीहैं #yqhindi #bestyqhindiquotes #surajaaftabi

read more
गन्ने    से    मीठे  -   मधुर    संवादों    को
प्रेमग्रंथ की सूक्तियों के सरल अनुवादों को
अथ से अंत  तक नया निरूपण देना होगा
मैं   कवि   हूँ ,   मुझे  शब्दों  की  छैनी  से 
हर  क्षण  तुम्हें  अलग   रूपण  देना  होगा !

तुम्हारी    सूनी    पावन    सिंदूररेखा   को
आँसुओं के भाप से निर्मित स्याह मेघा को
सीप में बंद मोती की भाँति मुकुट में सजाना होगा
मैं  कवि  हूँ ,  मुझे  वेदनाओं  की  स्याही से
हर काव्य उक्ति में गीत कोई तुम्हारा ही लिखना होगा !

सप्तपदी   के   सात   वादों  को
माथे  की  बिंदी  के  सुरीले  शंखनादों  को
रथ बना कृष्ण सा इक सारथी बनना होगा
मैं  कवि हूँ , मेरे छंदों के बँधन से
तुम्हारे विश्वास की हर कोंपल को भी बँधना होगा ! कविता 😊
अथ- शुरुआत
निरूपण- परिभाषा
रूपण- design

#yqbaba 
#yqdidi 
#कविताएँज़िंदारहतीहैं

Nirupam Ranjan

 #निरुपम

Nirupam Ranjan

 #निरुपम

Vishal Chavan

निरोप...

तुज निरोप देण्यासाठी, किनार्‍यावर आलो मी..
तुला निरोप दिला, पण किनार्‍याचाच झालो मी...

किनार्‍याशी बोलत बसलो, मिटलेल मन खोलत बसलो..
अरे.. निरोप देताना तुटलो होतो, पण मी मुद्दामच हसलो...

माझा जीव तुझ्या ताब्यात दिलाय, त्याला सकुशल परत आण..
ती म्हणजे माझं सर्वस्व आहे, एवढ एक सत्य तू जाण...

किती प्रवासी या मातीतून गेले, किती तिकडेच हरवून बसले..
ज्यांनी कुणी निरोप दिला, ते किती लोक आजवर फसले..

पण मी हा किनारा सोडणार नाही, इथून पाय काढणार नाही..
माझे डोळे सताड उघडे ठेवीन, पापण्यांची चादर ओढणार नाही...

माझा प्रवासी मला परत आणून दे, मी तुला माझा सखा म्हणेन..
तुझी खूप गीते लिहीन मी, माझ्या श्वासांतून तुला गुणगुणेन..


Vishaal/Aadinaath
2-07-21










.

©Vishal Chavan #निरोप

Vinod Umratkar

निरोप

read more
*निरोप*

*निरोपाचा क्षण जरी* |
*नको डोळ्यात पाणी* |
*लढूनी सीमेवर शत्रूशी* |
*प्रिये येईल मी परतुनी* || निरोप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile