Find the Latest Status about आपादमस्तक या शब्दाचा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपादमस्तक या शब्दाचा अर्थ.
sanjay yerne
शब्दच देतात शब्दघात शब्दच शब्दाचे शत्रू शब्दच जोडतात शब्दाला शब्दानेच वाहतात अश्रू
sachin balasaheb khochre
गुणसुमने मी वेचियली या भावे ,की तिने सुंगधा घ्यावे जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा , हा व्यर्थ भार विदयेचा .... # सावरकरी . सावरकरांचा एक एक शब्दांचा अर्थ ....
Mokshada mishra
mohabbat ki ahat ko aur ishq ki likhawat ko badal pana aasan nahi hai ae dost ज़रा सी समझ की फेर में अर्थ का अनर्थ कर देती हैं । कलम with mishraji ©Mokshada mishra अर्थ का अनर्थ #Morning
vks burange
विश्वास जपण फार महत्त्वाचं असतं कारण, दिलेला शब्द अगर खाली पडला तर साँरी या शब्दाला अर्थ रहात नाही.... vks burange
कवी - के. गणेश
सांडलेल्या भावनांना कविता ओंजळीत घेते.. शब्द अन् ओळीमधून नवे उमेदीचे रंग देते..! शब्दांचा आधार
☺️Vishu☺️
आदर आणि अंगावरची चादर कुणाला देऊ नका आपणच उघडे पडतो अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल
Shweta Gupta
अर्थ का अनर्थ तब हो जाता है, जब समझने वाले ज्यादा दिमाग लगा लेते है!— % & #अर्थहीन #अर्थ #अनर्थ #quoteliners #perspective #overthinking #yqdidi