Find the Latest Status about ऐकू न येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकू न येणे.
Supriya Yewale
माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय सुंदर विचार असायला हवा ती व्यक्ती अशी असावी ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी अशी व्यक्ती येणं गरजेचे असते ©Supriya Yewale #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते
Mahesh Lokhande
येरे येरे पावसा येरे येरे पावसा रात्री वा दिवसा लपलास कसा रूसू नको असा वाढली महागाई वाट पाहे धरणीमाई झाली लाही लाही रडे धाही धाही नको करू उशीर वेळ खूप झाला तुझ्यासाठी मातीचा जीव वेडा झाला बघ बळीराजाचे राजेपण गेले कर्जाचे गळ्याशी फास आले सोनेरी जीवन मातीमोल झाले तुझ्या अमृताने मिळू दे दिलासा येरे येरे पावसा
Shivam Maharaj
जिसे निभा न सकूँ,ऐसा वादा नही करता मैं बातें औकात से,ज्यादा नहीं करता तमन्ना रखता हूं,आसमान छू लेने की पर औरो को गिराने का,इरादा नहीं करता 🎻 जिसे निभा न सकू ऐसा वादा नही करता
Komal Pardeshi
Pooja Solanke
खुप दूर तूझ्या खुप दूर निघाली मि, दाखवली मला माझी जागा तू येते मग येऊ न 👉A... येते मग....
Nikhil Wakchaure
सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते आज कदाचित माझ्यावर वेळ आहे आणि तूझी वेळ आहे उद्या हेच चित्र बदलून माझी वेळ असेल आणि तूझ्यावर वेळ असेल पण फरक फक्त एवढाच असेल की तू मला एकट्याला सोडलं आणि मी कायम तुझ्याच सोबत असेल सगळ्यांची वेळ येते