Nojoto: Largest Storytelling Platform

New लागत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागत नाही.

    PopularLatestVideo

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव #poem

read more
अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव

Jay

ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही. #nojotophoto

read more
 ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, 
त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.

Supriya Yewale

#HappyMusic बेईमानी च्या भाकरीने झोप लागत नाही तर झोप उडते💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

Pratik Patil Patu

गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #Childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!

read more
 गंभीर!

घरात आहे एक चिमुकला
त्याचा कोणी मित्रच नाही
मैत्री करायला गेला तरी
मैत्री त्याची होतच नाही!

वाद पाहतो घरातले
पोरं आणि बायकां मधले
चिडतो - भडकतो म्हणत असतो
माझं कोणी ऐकतच नाही!

सारखा आजारी पडतो
शरीराची त्याला साथच नाही
गोळ्या - बिस्कीट, हवं नको
बाकी कुणाला काळजीच नाही!

रोज नकळत चुका करतो
सुनेचा मग ओरडा  खातो
तरी विचारा गप्प राहतो
अंगात त्याच्या त्राणच नाही!

तसं करा! असं नको!
अगदी बालिश हट्ट त्याचा!
लहानग्या सारखं वागून सुद्धा,
बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही!

गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर!
#oldfather 
#yqtaai #oldagehome
#childhood  
मनाला लागलं की, शेअर केलं जातं
सांगावं लागत नाही!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अबोला... #अबोला1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
अबोला हा तुझा मला अजिबात सहन होत नाही,
करमत नाही तुझ्याविना,मन ही कुठे लागत नाही. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अबोला...
#अबोला1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काहीतरी हरवले आहे..
तुला पाहताच जाणवले आहे.
प्रयत्न करतोय जाणण्याचा..
पण अंदाज काही लागत नाहीये. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.

sandy

खुप रडते रे तुझ्यासाठी!!!" खुप प्रयत्न करते रे, तुला कायमचा विसरण्याचा.. पण ????? काही केल्या मला तुला, विसरताचं येत नाही.. तुझी आठवण ना याव #poem #nojotophoto

read more
 खुप रडते रे तुझ्यासाठी!!!"
खुप प्रयत्न करते रे,
तुला कायमचा विसरण्याचा..
पण ?????
काही केल्या मला तुला,
विसरताचं येत नाही..
तुझी आठवण ना याव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कविता कधी सुचते ??
कधीही कुठेही काहीही सुंदर दिसले की
तेच सुंदर आपले वाटले की.
विषय लागत नाही तेव्हा जेव्हा काही आपले वाटते,
आणि जेव्हा काही आपले वाटते,कविता रुपी कागदावर उतरते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

आठवण तिची... #yqtaai #विरहातल्याआठवणी #yqmarathikavita #प्रेमरंग #तिचीआठवण #तिचीअदाचनिराळी #lovequotes काढली असेल का,आठवण तिने माझी, असेल क

read more
काढली असेल का,आठवण तिने माझी,
असेल का,आज मी तिच्या ध्यानात.
दुरावलेला असता,जेव्हा असतो मी एकांतात,
नेहमीच हा विचार,येत असतो माझ्या मनात.
खरे सांगतो,सोबत असते ती माझ्या जोपर्यंत,
मनाला माझ्या ह्या,खूप बरे वाटत असते तोपर्यंत.
दूर गेल्यावर मात्र,मन लागत नाही,करमत ही नाही,
जोपर्यंत ती पुन्हा,माझ्या ह्या नजरेसमोर येत नाही. आठवण तिची...
#yqtaai #विरहातल्याआठवणी #yqmarathikavita #प्रेमरंग #तिचीआठवण #तिचीअदाचनिराळी #lovequotes 
काढली असेल का,आठवण तिने माझी,
असेल क

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों.🙏 शुभ प्रभात थंडीच्या दिवसात कुडकुड असते ते ऊन्हांची.. चला तर मग स्वागत करा ऊन्हांच या थंडीत. चला मग लिहा पटापट. ऊन किंवा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ऊन्हं #उन्हं१

read more
उन्हात बसावं वाटतं,घरात थंडी सहन होत नाही,
उन्हं अंगावर घेतानाही चादर शिवाय जमत नाही.
थंडी अशी कुडकुडते,की अंगाला उन् ही लागत नाही,
लागता उन अंगावर पांघरून घेण्याचं समीकरण काही समजत नाही. नमस्कार मित्रानों.🙏
शुभ प्रभात
थंडीच्या दिवसात कुडकुड असते ते ऊन्हांची..
चला तर मग स्वागत करा ऊन्हांच या थंडीत.
चला मग लिहा पटापट.
ऊन किंवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile