Nojoto: Largest Storytelling Platform

New फुल्ल मगर जाने गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुल्ल मगर जाने गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुल्ल मगर जाने गाणे.

    PopularLatestVideo

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

rajnish ahire

😆फुल्ल रेंज 😁

read more
😲याला तर होवाचं,                            तिनं पण वळून बघावाचं.😳.         ✍️ रजनीश 😆फुल्ल रेंज 😁

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

S. ansari

मगर वो जाने न..... #Shayari

read more
mute video

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more
mute video

Yash Tiwari

बुलाती है मगर जाने का

read more
बुलाती है मगर जाने का नही
ये दुनिया है इधर जाने का नई बुलाती है मगर जाने का
loader
Home
Explore
Events
Notification
Profile