Find the Latest Status about एप्रिल छाटणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एप्रिल छाटणी.
Sachin Jiotode
तू एप्रिल मध्ये येतो परंतु सर्वांना मोहून टाकतो ©Sachin Jiotode एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो
yogesh atmaram ambawale
काय योगायोग आहे, ज्या दिवशी yq मंच सोडायचा विचार केला, नेमका तोच दिवस १ एप्रिल आला. आज शेवटचा quote आपला लिहून निरोप घ्यायचा होता, पण १ एप्रिल मुळे तुम्हाला वाटेल खोट्या ह्याच्या बाता. पण खरंच सांगतो एप्रिल फुल्ल नाही करत आहे, वेळ मिळत नाही म्हणून रजा घेत आहे. आपल्या पाठिंबा होता सहकार्य होते म्हणून आजपर्यंत लिहिले ह्यात काहीच ना वाद, इतक्या सुंदर मंचावर आपण सांभाळून घेतले म्हणून मनापासून आपले धन्यवाद. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे.
pooja d
पडली सख्या, मला तुझ्या प्रेमाची भूल ।। उरकून टाकू लग्न तू देण्याआधी हुल ।। मग राजा - राणी आपण होऊ प्रेमात गुल ।। सांभाळेल तुझ्यासाठी तुझी चूल आणि मुलं ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे.
Krushna v Aate
pooja d
पडली सख्या, मला तुझी भूल भीती वाटते मला, देशील तू हुल बोलावून मला yq ला, होतोस तू गुल कोण जर भेटलं असेल तर, कर तिला आधीच कबूल आहे, म्हणावं माझी आधीच एक बुलबुल......... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
वाटलं आज एप्रिल फुल बनवावे, काय react करता तुम्ही,एकदा पाहावे. सरला दिवस,मस्करीस माफ करावे.🙏 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #५६५ ची गोष्ट #५६५चीगोष्ट चला तर मग लिहूया. #collab करूया. #yqtaai नवीन विषय comment करू शकता.
GANESH EDITZ