Nojoto: Largest Storytelling Platform

New माता भगिनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माता भगिनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माता भगिनी.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATनाजानेकब • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your thoughtful words.✨ Transliteration: Naa jaane kab #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #yqhindi #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
न जाने कब ऐसे दिन आऐंगे
पर स्त्री माता भगिनी वाली
बात को सभी मन से मानेंगे|
देखेंगे जब भी किसी स्त्री को
अपने घर में भी ऐसी ही बहन हैं
इस बात को न कभी भूलेंगे| OPEN FOR COLLAB✨ #ATनाजानेकब  
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️
Collab with your thoughtful words.✨ 

Transliteration: 
Naa jaane kab

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवजयंती #शिवसूर्य

read more
समरांगणीचा शिवसुर्य,
पुन्हा एकदा उदयास यावे,
विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस
स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे.
पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे.
टाकता वाईट नजर माता भगिनींवर 
त्यांचे चौरंग व्हावे.
बसावी जरब ऐसी नराधमांवर
करण्या  दुष्कृत्य धजावे
घडण्या हे सर्व 
समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज मराठी #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठी

yogesh atmaram ambawale

छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम शिवप्रेमींना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai yqt #Collab #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीबाणा #शिवजयंती_२०२०

read more
शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी,
प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी
शिवराय कायम आमच्या हृदयांतरी
माँ जिजाऊंची शिकवण 
नि फक्त  शिवविचार  ध्यानीमनी,
आई वडिलां समान जिथे माथा टेकवितो
तो फक्त छत्रपती शिवरायांच्या चरणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तमाम शिवप्रेमींना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqt

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,
चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची,
संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची.
समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

yogesh atmaram ambawale

मनुष्य स्वभाव...😔😔

मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे,
वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे.
वार्ता करतो सत्याची नि नेहमीच खोटा बोलतो,
अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो.
पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी,
दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.
येतो जेव्हा दसरा रावणाचा पुतळा जाळी,
स्वतः कोण आहे झाकून न पाही अंतरी.
(कॅपशन मध्ये वाचावे) मनुष्य स्वभाव..
#collabratingwithyourquoteandmine  #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी 
मनुष्

sandy

'महात्मा फुले आणि बळीराजा' बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या #story #nojotophoto

read more
 'महात्मा फुले आणि बळीराजा'

             बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी शि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवाजीराजे #शिवाजीराजे१

read more
किर्ती ऐसी माझ्या राजांची,जी शब्दात न मावे,
विचाराधीन मन,काय आणि किती लिहावे.
पर स्त्री माता भगिनी,ऐसी शिकवण होती तयाची,
प्रथम मान सम्मान स्त्री जातीला,ऐसी बोली माझ्या राजाची.
स्वप्न होते जे माँं जिजाऊंचे,ते पूर्णत्वास नेण्याचे ठरविले,
अखंड स्वराज्य स्थापनेसाठी,अचाट असे साहस घडविले.
भय नव्हते त्यांस आदिलशाह चे,ना ही मोगल साम्राज्याचे,
एकच ध्यास मनी,साम्राज्य स्थापित व्हावे अखंड स्वराज्याचे.
शूरवीर,पराक्रमी माझे श्री छत्रपती शिवाजी राजे ऐसे,
लिहिण्यास त्यांच्या कर्तृत्वावर लेखणी ही धजत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय भवानी जय शिवाजी
#शि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं.
वार्ता करतात नेहमीच सत्याची,
पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आणतात,
म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे,
आणि सतत हिंसात्मक कृत्य करतात.
पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच ह्यांच्या वाणी असते,
म्हणतात करून गेली दिवानी,जेव्हा एखादी तरुणी दिसते.
सण येता दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो,
स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो.
देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते,
वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते.
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लि

yogesh atmaram ambawale

प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला,
तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला.
आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय,
कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय.
आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात,
हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.
प्रेम आहे आमचे माँ जिजाऊंवर ज्यांनी ह्या वाघास जन्म दिला,
संत महात्म्यांच्या कथा ऐकवून,रयतेचा आदर्श राजा होण्याचा मंत्र दिला.
प्रेम आहे आमचे त्या शंभू राजांवर ज्यांनी वडिलांच्या प्रत्येक शब्दावर
मान झुकवून त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान दिला.
प्रेम आहे आमचे त्या मावळ्यांवर ज्यांनी आज सुरक्षित असलेल्या
आपल्या आया बहिणींसाठी प्राण पणाला लावला.
प्रेम आहे आमचे त्या राजावर ज्याने कर्तव्यापुढे,
आपल्या रयतेत नि पोटच्या पोरात अंतर न राखिले.
आज ही आम्ही तेच करितो जे आमच्या राजांना शिकविले गेले,
पर स्त्री माता भगिनी ह्यांची रक्षा हेच आमचे कर्तव्य जाणिले. प्रेमाचे वारे...
#१९फेब्रुवारी१६३० #शिवजयतीनिमित्त #प्रेमाचेवारे #फेब्रुवारी #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता
प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile