Nojoto: Largest Storytelling Platform

New एखादा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एखादा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखादा.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एखादा चांगला विचार... #एखादाचांगलाविचार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
एखादा चांगला विचार मनी आला की लगेच कार्यान्वित करावा.
एखादा चांगला विचार कानी आला की लगेच अंगीकृत करावा.
एखादा चांगला विचार वाचायला मिळाला की लगेच कृतीत आणावा.
एखादा चांगला विचार लिहावा वाटला की लगेच युर् कोट ॲप वापरावा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एखादा चांगला विचार...
#एखादाचांगलाविचार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एखादा चांगला विचार... #एखादाचांगलाविचार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
जीवन आहे खूप सुंदर .. सुंदर होईल आचार..
पाहशील स्वतः स्वतःला तू.. ज्यावेळी मनात येईल एखादा चांगला विचार..

तू कोण? शरीर आहेस की तुझं फक्त नाव..
तू आलास कुठून?? नक्की कोणतं तुझं गाव..
मान प्रतिष्ठा जमीन जायदाद.. सार तूला लाभलं.
माहीत आहे ना? सिकंदराला सारं काही सोडून जावं लागलं..

सारं काही सोडावं लागेल..
हे आता नक्की माहीत आहे ना...
मग सगळं सोडून इथे जाणार नक्की कोण? 
याचा विचार एकदा चालू कर ना..

तूला उत्तर हवंय!
मग कर तत्ववेत्या गुरुचरणी समर्पण
बघ स्वतः स्वतःला..
हे विश्वची माझे घर
याचा भास होईल तुला... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एखादा चांगला विचार...
#एखादाचांगलाविचार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #मनाचीभटकंती हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लगेच मनाची भटकंती चालू होते,
जेव्हा ताई एखादा विषय सुचविते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 #मनाचीभटकंती
हा विषय
Anita Deshmukh
यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आपला समाज आज एखादा चेहरा किंवा नेतृत्व का नाही गेली 75 वर्ष देशाचा सुवर्ण महोत्सव होत असताना सुद्धा आपण आजपर्यंत आपल्या कोणत्या संघटनेचा वर् #शिक्षण

read more
mute video

Secret Quotes

एखादा दिवस वाईट असतो पण माझ्या जीवनात सगळे दिवस आनंदाचे असताना पण तो कधी मला भोगता नाही आला, दुःख काय असतं हे झोपता उठता चालता फिरता सगळीकडे

read more
शब्द हरवले आज राग लेखणीवर आहेत 
कवींवर आहेत कवीतांवर आहेत,
कारण मी कवी नाहीत आणि होयचे पण नाही,
स्वतः वर आहेत ज्यात जीव होता त्या
व्यक्ती वर आहेत स्वतःच्या प्रत्येक गोष्टी
वर आहेत या जीवनावर आहेत,
उरलेले काही दिवस माझे नाही माहित
मी कसे जगणार,
काही संकेत काही शब्द काही गोष्टी काही
विषय काही बंधन सगळं काही आयुष्य
जगण्याचा रसं उरलेला गोडवा हिरावून नेला,
जगायचं का हा मोठा प्रश्न आज डोळ्यासमोर
उभा आहेत माझ्या,
कुणी नसतं कुणाच शेवटी पैसा फक्त मतलबी
असतं जग सारं,
   AS Patil✍️ एखादा दिवस वाईट असतो पण माझ्या जीवनात
सगळे दिवस आनंदाचे असताना पण तो कधी मला
भोगता नाही आला, दुःख काय असतं हे झोपता उठता
चालता फिरता सगळीकडे

yogesh atmaram ambawale

तरुणाई #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #तरुणाई #Collab #माझेमत #yqmarathiquotes समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले

read more
तरुणाई ..
समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले,
छान नावे असताना सुदधा एकमेकास घाणेरड्या नावाने साद घाले.
आपल्या आजूबाजूला लोक आहेत ह्याचे ही भान ठेवत नाही,
ग्रुप मध्ये जमा झाले की आई नावाचा लिलाव होई.
हल्ली तर शिव्या देऊन हाक मारण्यात ह्यांना खूप मोठेपणा वाटतो,
एखादा शांत सरळ स्वभावाचा कुणी असेल तर ह्यांना तो मंद वाटतो.
राग येईल बहुतेकांना वाचून माझे हे लिहिणे,
पण चांगले कुणी समजवले तर ऐकत नाही हे शहाणे. तरुणाई
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #तरुणाई #collab #माझेमत #yqmarathiquotes 
समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे डोळ्यात पाणी येई... #डोळ्यातपाणीयेई #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा आणि त #YourQuoteAndMine

read more
आपुलकी,प्रेम,माया,ममता,
ज्याच्या हृदयात राही.
पाहता एखादा हृदयद्रावक,हृदयस्पर्शी प्रसंग,
डोळ्यात पाणी येई.
प्रेमात होई असे,दुरावा न सहन होई,
आठवणीत कुणाच्या डोळ्यात पाणी येई.
कोमल हृदय ज्याचे,
त्याचे ही मन भरून येई,
पाहता रस्त्यात एखाद्या पुलाखाली,
मायेची आपल्या लेकरासाठी जेव्हा तळमळ नजर येई.
येतात कैक प्रसंग जीवनात असे,
जेव्हा मन हेलावून जाई.
आपुलकीची,जाण जेव्हा मनास होई,
तेव्हा आपसूक डोळ्यात पाणी येई. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
डोळ्यात पाणी येई...
#डोळ्यातपाणीयेई

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा आणि त

Vinod Umratkar

सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। का #कविता #yqmarathi #yqtaai #मराठीकविता

read more
सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
काढावा म्हणतो,एखादा मोर्चा,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
नाहीतर करेल एकदिवसीय संप,सखे प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की मांडावे उपोषण लाक्षणिक,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की नोंदवावा निषेध तुझा अखेर,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
शोले स्टाईल करू का आंदोलन,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
लावू काळीफीत शर्टाला माझ्या,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
सांग सखे, काय करू आणखी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की धुवू पाय,ओवाळूनी आरती,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
का

Prerana Jalgaonkar

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

read more
आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण खरंच इतके व्यस्त असतो का ? प्रत्येक क्षणाचं सोनं करणं आपल्या हातात असतं पण आपल्याला ते किती जमतं ? प्रत्येक क्षणाचा योग्य तो वापर केला तरच नवं काहीतरी आपल्या आयुष्याच्या झोळीत मिळू शकतं. हे नवं म्हणजे एखादा अनुभव सुद्धा असू शकतो. हा अनुभव आयुष्यात पुढे मागे कुठेतरी कामी येऊ शकतो.नाही का..? अगदी तसंच जसं रसवंतीगृहात उसाचा रस काढताना ऊस पुन्हा पुन्हा त्या यंत्रात टाकला जातो जोपर्यंत त्या ऊसामध्ये काही तथ्य उरत नाही.नंतर उरलेला चोथा सुद्धा जनावरांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरला जातो.
--प्रेरणा आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

loader
Home
Explore
Events
Notification
Profile