Nojoto: Largest Storytelling Platform

New धावून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धावून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावून.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

. # आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो.. धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला 'म #YourQuoteAndMine #मराठीरिम #एकांतातल्यागुजगोष्टी

read more
दररोजच्या आयुष्यातील
गर्दीतल्या एकांताला जपलं पाहिजे.
आपल्या मनातलं न बोलता सुद्धा 
दुसऱ्याला समजलं पाहिजे. .
# आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो..
     धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला     
      'म

Jitendra Raipure

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto

read more
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

Vinod Umratkar

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वणवा1

read more
गालात हसली ती
फक्त जाता जाता।
लागला उरी वणवा
विझवू कसा आता। सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

pooja d

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वणवा1

read more
पेटतो वणवा तनी
म्हणतोस जेव्हा 'राणी'
शांत निखारे पेटतात
ज्वाला ज्वानीच्या भडकतात ।। सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

vaishali

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वणवा1

read more
मनात आठवणींचा वणवा
हृदय त्यात होरपळले
जळणारा जळत होता
कोणास कुठे कळले
 सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

Sujata Darekar

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वणवा1

read more
पेटला वैशाख वणवा
चरे भेदली धरणीला
आकुंचली पाने, मुळे
गळती नाही अंबराला

होता सळसळ वाऱ्याची 
थरथर करते रान 
आग ओकतो सूर्यदेवता
गळून पडती पान

लाही लाही जीवनाची
पाण्यावाचून जातो प्राण
काळ राक्षस ग्रीष्माचा
सोडी बाणांवरती बाण

तप्त जाहल्या धरतीला
रजनीही थंडावत नाही
व्याकुळल्या नजरेने ती
तांडव सरणावरचे पाही सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile