Nojoto: Largest Storytelling Platform

New चकवी और चकवी का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चकवी और चकवी का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चकवी और चकवी का.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Yadav Gogar डब्बू

#चकरी

read more
घूम रे चकरी घूम
मचा दे त्योहार पे
धूम #चकरी

somnath gawade

चकवा

read more
 एखाद्याला 'उचकवून'
मजा पाहणारे महाभाग
प्रत्येक भागात भेटतील;
फक्त त्यांना 'चकवून' पुढे
 जाता आले पाहिजे!
       ☺️😊 चकवा

Kunal Salve

दुरवर चालताना एक भास होई
चकवा तुझ्या प्रेमाचा वाट माझी सरत जाई ! #चकवा 
#एक

प्रेम और मैं

कवी का काव्य संग्रह🍁

read more
जो   ब खा न   क र ती   है
उ स के   त जु र्बों   का,
उ स की   चे त ना ओं   का,
उ स के   चिं त न   का,

            औ र   सा क्ष्य   हो ती   है
            उ स के   वि वे क   का।
 कवी का काव्य संग्रह🍁

Vishal Chavan

#कवी

read more
कवी..

फुलांचा कळ्यांचा, वाडी वस्तीचा मळ्यांचा..
ओढ्याचा झर्‍यांचा, डबक्याचा अन तळ्यांचा...
मी एक कवी, तिच्या गालावरच्या खळीचा..
गुलाबाचा जास्वंदीचा, बाभळीचा अन बोरीचा...

आनंद लिहतो लेखणीने, लेखणीने दुःख लिहतो,
विराणी गातो कंठाने, कंठाने आनंदगीत गातो..
जिथे जातो तिथे तिथे, तसा आणि तोच होतो..
स्वर्गात गेल्यावर स्वर्ग, नरकात गेल्यावर नरक होतो..



Vishaal/Aadinaath 
18-07-21

©Vishal Chavan #कवी

Gayatri Sonaje

कवी असो वा नसो
मनातले लिहिण्यास
    पुर्ण अधिकार 
       असतो...
   कडू गोड शब्द 
व्यक्त करून वेडेमन 
    जरासे हलके 
         करतो...

©Gayatri Sonaje कवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile