Nojoto: Largest Storytelling Platform

New त्या कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्या कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्या कविता.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सहजच सुचलं म्हणून लिहिलं "कविता" #yqtaai #collabwithyourquoteandmine#कविता#yqmarathi#Collab#bestyqmarathiquotes आहे माझी एक खास मैत्रीण नाव

read more
कविता
आहे माझी एक खास मैत्रीण
नाव जिचे कविता,
लिहितो जेव्हा मी काही कविता
आवडते तिला आवर्जून वाचते ती कविता,
आणि म्हणते मला वाचूनी त्या कविता
माझ्यावरही लिहिना एखादी छानशी कविता.
आता कसे समजावू तिला लिहिताना कविता,
नजरेसमोर तिचा चेहरा आल्याशिवाय 
पूर्णच होत नाही माझी कविता. सहजच सुचलं म्हणून लिहिलं
"कविता"
#yqtaai #collabwithYourQuoteAndMine#कविता#yqmarathi#collab#bestyqmarathiquotes
आहे माझी एक खास मैत्रीण
नाव

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी कविता वाटू लागली,
जेव्हा पासून तू न सांगताच माझे हृदय तोडून गेली.
आज ही तसेच लिहीत आहे जसे पहिले लिहीत असायचो,
एकांतात बसून तुझ्या आठवणीत रमून राहायचो.
खूप गोड होत्या तेव्हा त्या कविता नुसते त्यात प्रेम असायचे,
तू गेल्यापासून लिहितोय त्यात सर्वांना विरह दिसायचे.
माझा काय ह्यात दोष मी फक्त मनातले भाव उतरवायचो,
लिहिताना कविता फक्त तुझ्या आठवणींना कागदावर उतरवायचो. लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Mahesh Lokhande

त्या वीरांना प्रणाम #poem

read more
त्या वीरांना प्रणाम

कोटी कोटी प्रणाम
त्या वीरांना प्रणाम
धन्य त्यांचे बलिदान
धन्य त्यांचे बलिदान॥धृ॥

देशासाठी शूरवीर ते 
फासावरती चढले
लाठ्या झेलुनी अंगावरती
हसत हसत जे गेले॥1॥

गोळ्या झेलल्या छातीवरती
मरणाला ना भ्याले
जयहिंद ते शब्द बोलुनी
शहीद वीर ते झाले॥2॥

गेले सोडूनी घरदार ते
विसरून सारी नाती
परंतु होती देशावरती
अभंग त्यांची प्रीती॥3॥

फेकूनी उंची कपडे घातली
अंगावरती खादी
वंदेमातरम शब्द बोलती
मरणाच्या ते आधी


कवी-महेश लोखंडे त्या वीरांना प्रणाम

@The unstoppable wind

#हरवलेल्या त्या पाऊलखुणा #poem

read more
mute video

kalyani dhabale

#आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या

read more
वाट.... तसी ती जुनीच...
भेट आपली त्या वाटेवरती
अशी अचानक झाली होती
मी तुझ्या सवे पाऊलवाट
खुडवत चालत होती..

ना कसला रुसवा ना
भीती कशाची होती
मी तुझ्या माझे विश्व
रंगवत सजवत होती

वाट तशी ती जुनीच
आहे त्याच आठवणीची
चूक कुणाची, शिक्षा कुणाला
खूनावून सांगत होती...
 
परतले मग मागे त्या वाटेवरूनी 
तिथे नव्हेत काम काहीच माझे
बडलूनी गेला काळ सरा
पण वाट..... तसी ती जुनीच होती..
कीटीम्याव #आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या

Govind

श्वास असतो स्थिरावलेला माझा बंदुकीच्या नोकावर, 

जीवन जगत असतो अभिमानाने मृत्यूच्या शेवटच्या टोकावर.... #प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना

Ramji Panika

होते आणि त्या दिवशी

read more
Safar राम जी की दुनिया मे सिर्फ नफरत ही नफरत है होते आणि त्या दिवशी

Vinay Pawar

पहीली कविता.. शेतकरी राजा 👑 एक छोटासा प्रयत्न त्या बापमानसाला मांडण्याचा.. ❤💯🙌 #poem #Shayari

read more
mute video

Durga Deshmukh

आठवते भेट त्या दिसाची #मराठीकविता

read more
mute video

स्वप्निल राऊत

कटू सत्य त्या समाजातील घटकांच... #Life_experience

read more
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं....

आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile