Nojoto: Largest Storytelling Platform

New वरचा ओठ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वरचा ओठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वरचा ओठ.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

ओठ........

read more
 ओठ........

Abhiejeet Anant Tambe

ओठ

read more
कपाळावर ठेवलेले ओठ
कपाळापेक्षा मनाला जास्त सुखावतात




                             - अभिजीत तांबे ओठ

Kunal Salve

जवळ घे जरा आज 
नजर आज माझी थकली 
तुही जरा सोपव माझ्याकडं तिला 
पहा नजरेची भाषा ओठं पण शिकली !
 #नजर 
#ओठ

Suraj Agade

#ओठ तुझे #nojotophoto

read more
 #ओठ तुझे

Sanika Chalke

#तिचे ओठ

read more
ओठांचा सामना
रोज रोज होतो
तिच्या मधाळ स्पर्शानी
   हल्ली शुद्धीत मी नसतो...


                   --सानिका चाळके. #तिचे ओठ

Kunal Salve

तुझे डोळे पहिल्यापासूनच 
बोलके आहेत मास्क तसाच राहू दे !
डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे 
#ओठ

Suraj Agade

#ओठ आणि डोळे #nojotophoto

read more
 #ओठ आणि डोळे

Niklesh express Singh Yadav

लाल ओठ Photo #nojotophoto

read more
 लाल ओठ #NojotoPhoto

Kunal Salve

ती

ती तशी स्वभावाने खूप गोड
बोलतांना ओठ तिचे,
गुलाब पाकळी बोलू की मोसंबीची फोड 😍😘 #तारिफ 
#तारीफ़ 
#ओठ

Kunal Salve

Pc: GOOGLE #ओठ

read more
मी पाहत राहिलो तिला
तिला ना ते राहवलं 
राग का प्रेम, पण तिने 
ओठांनी तिच्या ओठांना  दाखवलं  Pc: GOOGLE
#ओठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile