Nojoto: Largest Storytelling Platform

New न वरून मराठी मुलांची नावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about न वरून मराठी मुलांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, न वरून मराठी मुलांची नावे.

    PopularLatestVideo

somnath gawade

#नावे

read more
आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे

Bandu

मराठी राजभाषा दि न

read more
स्वतः ची सही सुद्धा मराठीत नसणाऱ्या पण मराठीचा वांझ पुळका असणाऱ्या,तसेच ABCD एका क्षणात म्हणणाऱ्या पण मराठी शाळेत शिकून सुद्धा क,ख,ग,घ ...हे शेवटपर्यंत अचूक न म्हणता येणाऱ्या माझ्या तमाम मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या ढीगभर ,बक्कळ
 शुभेच्छा!

शुभेचुक
श्री.काळे झेड.जी. मराठी राजभाषा दि न

𝑽𝒊𝒋𝒂𝒚𝒃𝒉𝒂𝒗𝒂𝒉

इश्क़ की नावे

read more
उन्होंने कहा क्या करते हो तुम दोनों
तो हमने मुस्कुरा के कहा

उन नदियों में इश्क़ के नावे चलाते है
जिन पर पुल नहीं है इश्क़ की नावे

Parasram Arora

#कागज़ की नावे........

read more
मै तुम्हे  डूबते हुए  देखता हूँ 
कोइ गीता की नाव मे डूब रहा है 
कोई कुरान की नाव  मे डूब रहा है 
कोई बाइबिल  की  नाव मे  डूब रहा है 
अलग अलग उनकी नावे है 
लेकिन सब एक ही कागज़ से बनी है 
हां  लेकिन  उनकी नाव पर   पहचान की लिखावट  
अलग अलग  है 
किसी पर   हिब्रू किसी पर  अरबी तो किसी पर 
संस्कृत की लिखावट है 
लेकिन इन
  कागज़ की   नावों को  अंततः डूबना ही है #कागज़ की  नावे........

Ajay Gaikwad

अनुभवा वरून कवीता

read more
मि  माझ्या मनाचा मालक झालोय तीच्या प्रेमात 💘💘💘 अनुभवा वरून कवीता

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more
mute video

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile