Nojoto: Largest Storytelling Platform

New रक्ताने भरला मळवट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रक्ताने भरला मळवट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्ताने भरला मळवट.

Related Stories

    PopularLatestVideo

Gopinath Jagtap

इथे तिथे दुःखाचा भरला बाजार ग #krishna_flute

read more
mute video

अल्पेश सोलकर

एकांतात तांडव केला आसवांनी... आनंदात मांडव भरला आसवांनी.. भावनांना हृदयात कोंबले सख्यांनी.. मनाला आधारही दिला आसवांनी.. © अल्पेश सोलकर yq #marathi #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #आसवं

read more
एकांतात  तांडव केला आसवांनी...
आनंदात  मांडव भरला आसवांनी..
भावनांना हृदयात कोंबले सख्यांनी..
मनाला आधारही दिला आसवांनी..
 एकांतात  तांडव केला आसवांनी...
आनंदात  मांडव भरला आसवांनी..
भावनांना हृदयात कोंबले सख्यांनी..
मनाला आधारही दिला आसवांनी..
© अल्पेश सोलकर
#yq

sandy

...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्या #story #nojotophoto

read more
 ...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्या

Sarita Prashant Gokhale

दिनांक --१२/१/२०२२ काव्य प्रकार शिरोमणी काव्य शीर्षक-- आम्ही जिजाऊस गाऊ #मराठीशायरी

read more
.दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

थोर
धन्य धन्य 
माय माऊली राजमाता
असे शिवबांची माझी जिजामाता..

थोर
सिंदखेडची राणी
लेक जाधवांना झाली
सुन भोसले घराण्यात आली..

थोर
डंका अजरामर
जिजाऊ कर्तत्वाचा जाहला
शूर पराक्रमाने देशोदेशी गाजला..

थोर
चेहरा आदर्श
ओतप्रोत भरला
सुपूत्र पोटी शिवबा जन्मला..

थोर
लढाऊ वृत्ती 
आणि कणखर बाणा
राजमाता जिजाऊचा आदर जाणा..

थोर
मातृत्व माऊलीच्या
टेकवून चरणावरी माथा
गाऊ आम्ही जिजाऊची गाथा..

थोर
प्रेरणा स्थान 
आई आदर्श जगात
जिजाऊचे नाव अमर इतिहासात..

©Smita Raju Dhonsale दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

sandy

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे , वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे , तुझ्या प्रेमात न पडणे ख #story #nojotophoto

read more
 तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू
आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत
आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे ख

sandy

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे , वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे , तुझ्या प्रेमात न पडणे ख #story #nojotophoto

read more
 तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू
आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत
आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे ख

Santosh Jadhav

#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्

read more
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला
उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी
हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला 
स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी
लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा
तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी
खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी
कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! 

जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी 
आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी
तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट 
रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... !
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan
#आठवते का ताई तुला?
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्

Pratik Patil Patu

©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन #Ghost #Social #Play #yqtaai #paidstory

read more
शोध भुताचा...👻👻
धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂
 लघु नाट्य  
©pratik pramod patil.
A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur.
Contact info:8208423930
पात्र 1 =  भूत👻
पात्र 2 = नरकेश्वर भूतन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम

read more
शाळेतलं प्रेम माझं अपूर्ण राहिलं,
भले मी जाहीर न केलं,
पण तिने माझ्या नजरेत पाहिलं..
(कॅपशन मध्ये वाचा लेख मोठा आहे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शाळेतलं प्रेम...
#शोळेतलंप्रेम

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile