Nojoto: Largest Storytelling Platform

New झुळूक एक मोहक स्पर्श Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झुळूक एक मोहक स्पर्श from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुळूक एक मोहक स्पर्श.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

वाऱ्याची झुळूक

read more
वाऱ्याची झुळूक यावी
तशी तिची आठवण येते,
जणू उन्हाळ्यात अंगाला
अल्हाद गारवा देते..! वाऱ्याची झुळूक

Ajay Shrivastava

स्त्री- एक स्पर्श और एक स्पर्श पहचान #Poetry

read more
mute video

RJ कैलास नाईक

थंड वाऱ्याची झुळूक

read more
 थंड वाऱ्याची झुळूक

उड़ान मनुष्यता की

स्त्री का एक स्पर्श #कविता

read more
mute video

Pravin Gavhane

स्पर्श एक अनुभव #sagarkinare #Poetry

read more
💞स्पर्श एक अनुभव💞

तिच्या स्पर्शात एक वेगळीच जादू असते
नको नकोसा वाटत असला तरी
तो हवा हवासा वाटत असतो 
तिच्या स्पर्शाचा एक वेगळाच भास असतो
कारण...
तिच्या स्पर्शाने जर चेहऱ्यावर
गोड हसू येत असेल तर 
ते हसू मला व्हायचंय ,,
तिच्या स्पर्शाने जर या देहावर
स्पंदने निर्माण होत असतील तर
ते  स्पंदने मला हवियत ।

तिच्या स्पर्शाने जर  प्रेमाचि भावना
मनात रुजत असेल तर
ती भावना मला हबीय,,
तिच्या स्पर्शाने जर आयुष्याची 
सुरुवात गोड होत असेल तर
ती सुरुवात मला हवीय ।।

तिच्या स्पर्शा स्पर्शानेच प्रेमाचं
एक प्रेमळ बिज मला रुजवायचंय
आणि आयुष्याला देखील कलाटणी 
देईल अस 
रोपटं मला बनवायचय ।।

©Pravin Gavhane स्पर्श एक अनुभव 

#sagarkinare

rohit

एक. हृदय स्पर्शी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile