Nojoto: Largest Storytelling Platform

New अरे व्वा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अरे व्वा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अरे व्वा.

    PopularLatestVideo

dhanashri kaje

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सारेम्हणतात

read more
सारे म्हणतात मी कविता करते 
पण मी तर फक्त मनातील अव्यक्त भावनांची 
शब्दांनी गुंफण करते. मनात भावनांचा पूर उसळतो
आणि मी त्या समुद्राला शब्दांचा किनारा करते सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत

Anekanth Bahubali

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सारेम्हणतात

read more
सारे म्हणतात की मी कविता करतो
सारे दुःख मोजून खिशात भरतो
अश्रू डोळ्यात ठेवून तिथेच धरतो
सारे माझ्या विनोदावर खूप हसतात
पण फक्त मलाच ठाऊक आहे
मी कसा जिवंत राहतो आणि कसा मरतो सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत

Sujata Darekar

सारेच म्हणतात मी कविता करते
खरेतर मी भावना प्रतिबिंबीत करते

जे बोलणे शक्य होत नाही बहुधा
तेच अंतरपटल मी मोकळे करते

अलंकार, यमकांत सहज स्फुरतात
तर कधी कधी साधीच मांडणी करते

अभुभवाचे वलय कागदावर उतरतात
मात्र सारेच म्हणतात मी कविता करते सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #९ #सारेम्हणतात

read more
खास असं काही नाही पण..
जे मनात येतं ते कागदावर उतरवितो.
आवड लिहायची म्हणून लिहीत राहतो..
कधी दोन ओळी होतात तर कधी मोठा लेख होतो.
लिहून झालं की पुन्हा वाचतो..
छान वाटलं की सर्वत्र शेअर करतो.
वाचता कुणी जो तो म्हणतो...
अरे व्वा!!! तू तर छान कविता करतो.
माझं हे असंच असतं,विषय भेटला की लिहीत राहतो..
कविता,चारोळी,की लेख हे ठरवून लिहीत नसतो. सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #९ #सारेम्हणतात

read more
सारे म्हणतात मी कविता करतो..
खरं सांगायचं तर...
मी भावनांना शब्दरूपी माळेत ओवतो. सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत

Anekanth B

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सारेम्हणतात

read more
सारे म्हणतात की मी कविता करतो
सारे दुःख मोजून खिशात भरतो
अश्रू डोळ्यात ठेवून तिथेच धरतो
सारे माझ्या विनोदावर खूप हसतात
पण फक्त मलाच ठाऊक आहे
मी कसा जिवंत राहतो आणि कसा मरतो सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile