Find the Latest Status about करणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करणारे.
sudarshan patil
परिस्थिती, अपमान, संघर्ष हा जीवनातील एक खडतर प्रवास आहे. ज्यांनी हाआत्मसाद करून त्याच्यावर मात केली . त्यांनी सुर्वण ईतिहास घडवला. संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.
Komal Pardeshi
vishnu thore
सातारा लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय संपादित करणारे राष्ट्रवादी काँग्रेचे नेते सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे मन:पुर्वक
Sudesh Ruke
कोणाच मला समजून घेऊ शकत नाही कोणास माझ्यावर जास्त प्रेम करू शकत नाही एकच व्यक्ती अशी आहेते मला समजून घेऊ शकते की माझ्यावर जास्तच प्रेम करते तेव्हा पक्षी पण मला खूप माझी प्यारी आहे माझी आई ©Sudesh Ruke माझी लाईफ माझी जिंदगी सर्व काय माझी आईभरपूर प्रेम करणारे मुलांना पोटभर जेवण देणारी स्वतन उपाशीराहणारे ती फक्त आई सर्वांचे आहे आई
Nitin Ushir
तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय सबबी तर सर्वच जण सांगत असतात तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं परावृत्त करणारे अनेक जण अ
अल्पेश सोलकर
सुरुवात आपल्या प्रेमाला तू दिलेल्या भेटवस्तूपासून झाली... आकर्षित करणारे खूप असतील 'teddy ' जणू 'teddy' होऊनी.. माझ्या आयुष्यात तू आली.. सुरुवात आपल्या प्रेमाला तू दिलेल्या भेटवस्तूपासून झाली... आकर्षित करणारे खूप असतील 'teddy ' जणू 'teddy' होऊनी माझ्या आयुष्यात तू आली.. _अल
yogesh atmaram ambawale
प्रेम करणारे प्रेमी ते.. म्हणे प्रेम आंधळे असते. उनाड फिरतात हातात हात टाकून... विसरतात जग हे आंधळे नसते. प्रेम आंधळे असते,जग नसते.. #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर प्रेम करणारे प्र
yogesh atmaram ambawale
कल्पनांची स्वप्ननगरी वसलीय माझ्या मनात मोठे होताना काय काय करायचे आहे,सर्व ठेवलंय मी ध्यानात. स्वप्ननगरीत माझ्या कित्येक स्वप्न असे जे अशक्य वाटतात तरीही मी प्रयत्न करणार कारण प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दिवाळी कशी गेली? आताचा विषय आहे कल्पनांची स्वप्ननगरी... #कल्पनांचीस्वप्ननगरी चला तर मग लिहूया. #colla