Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यभर नशिबाशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यभर नशिबाशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यभर नशिबाशी.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

नशिबाची राणी #feellove #poem

read more
*नशिबाची राणी*

आजच का घडले
मला काही कळेना,
प्रीतीच्या  लीला
मनाला उमजेना.

अरे हा तर सारा
नशिबाचा खेळ,
जिथे प्रेमिकांच्या 
मिळणाची असे वेळ.

स्पर्श तिचा होता 
माझ्या सर्वांगा,
अंगी वीज कडकडे
वाहे प्रेमरूपी गंगा.

आनंदाला मग 
येई उभारी,
जीवन झाले
उदात्त भारी.

सुंदरी आहे
माझ्या स्वप्नांची,
प्रिये तूच खरी
माझ्या प्रितीची.

अर्ध्या वरती 
साथ सोडली,
फिरेन आता
या गल्लोगल्ली.

तुझ्या शिवाय
जीवन राणी,
तूच आहेस
प्रेम चांदणी.
----------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नशिबाची राणी

#feellove

Mahesh Mali

आयुष्यभर.. #मराठीविचार

read more
mute video

©vrem_lecture

शेवटी मी आयुष्यभर नवराच #nojotophoto #Life_experience

read more
 शेवटी मी आयुष्यभर नवराच

Abhishek Surve

110मधे आयुष्यभर बसुन खा #विनोदी

read more
mute video

Samratt Pandya

#Encouragement "शाबाशी" #विचार

read more
mute video

Arpit Dwivedi

ख़ुशी के पल हो, तो फिर उदासी नही दी जाती....
घर आये मेहमान को, रोटी बासी नही दी जाती....!!
और गलत हो संतान अगर, तो सज़ा जरूर देना.....
बड़ो के अपमान पर कभी, शाबाशी नही दी जाती....!!!!
अर्पित द्विवेदी. #सहीनिर्णय 
#शाबाशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile