Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाचे शेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाचे शेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाचे शेत.

    PopularLatestVideo

Aniket Lokhande

#शेत

read more
वारा सूसाट सूटला होता
वाळलेलल्या मातीचा महीण्यांचा जागेचा ताबा तूटला होता
अवघा आकाश काळोखला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

निसर्ग रंग बदलीत होता
भर दुपारा जणू सूर्य मावळतीला जात होता
शेंद्री-पाीवळसर रंग निसर्गामध्ये भूरकटला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

पाखरे ही काही क्षणासाठी गोंधळली होती
घराची वाट त्यांना शोधत होती
त्यांचाही चीवचीवाट सूटला होता
हाो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मूले गल्ल्यांनी उघडी धावत होती
विजेच्या गडगडाने आईला त्यांचि काळजी वाटत होती
कुठे कोठ्यात वासरू खिदळत होती
जणू त्यालाहि कश्याचि तरी वाट छळत होती
हो सवऺांना एकच भास झाला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मग एकच थेंबाचा मारा सूटला होता
तान्हलेल्या मातीचा आज शीवार भिजला होता
ओल्या मातीचा सूगंध चहूकडे गंधाळला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

                               -------अनिकेत लोखंडे. #शेत

Yogesh Harichandra Marke

अश्रु आनंदाचे #MothersDay2021

read more
अश्रु

अनंदातुन उमटलेले हसू
खुप सुंदर असते...
पण अनंदातुन आलेले अश्रु
त्याहुन खुप सुंदर असते...
              
               योगेश मार्के
             अंबरनाथ जिल्हा: ठाणे

©Yogesh Harichandra Marke अश्रु आनंदाचे

#MothersDay2021

काव्यात्मक अंकुर

शेत अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 farmer farm plantation nature green reality story

read more
शेत

शेत त्याच्या गावातलं  
जणू आभाळ त्याच्या मनातलं! 
रोपटे कळ्या मातीत लावत
कष्ट जाणतो उन्हातलं!
स्वतःच्या मळातून त्याला
नातं लाभलं होत आयुष्यातलं!
पण काही लोक होतेचं 
जे पूर्ण करू देत नव्हते 
काहीच, त्याच्या स्वप्नांतलं!

©काव्यात्मक अंकुर #शेत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #farmer #farm #plantation #nature #green #reality #story

Vinod Umratkar

आली दिवाळी आली आनंदाचे गाणं गात प्रकाशाच्या सोबतीने सुखाची होईल बरसात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #दिवाळी #nojotomarathi

read more
आली दिवाळी आली
आनंदाचे गाणं गात
प्रकाशाच्या सोबतीने 
सुखाची होईल बरसात

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आली दिवाळी आली
आनंदाचे गाणं गात
प्रकाशाच्या सोबतीने 
सुखाची होईल बरसात

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
#दिवाळी #nojotomarathi

Walden_Raj...

हे बघ भाऊ ! #समजदार, #इमानदार , आणि #जिम्मेदार बनू , नंतर #रुबाबदार पणा दाखवू ... नाहीतर , #घरदार आणि #शेत-#शिवार विका लागते . काय ? #मराठीविचार

read more
mute video

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
प्रीत तुझी रे फुलली
जणू अमृत प्यायली
तुझी माझी आई काळी...
डोळां तुला झोप नाही
दिन रात होतास जागा
माझ्या शेतकरी राजाची
रया उद्धरली बघा...
तू काळीज ओतले
रक्त दिलेस आईला
आईने तुला सावली
हिरवा पदर पांघरला...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
नभातुनी श्रावण
सरी बरसल्या
अन शेतमळा बहरला.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
शेतमळा बहरला पाहून
शेतकरी सुखावला
कष्टाचे चीज झाले रान
हिरवे हिरवेगार झाले 
कष्टाच्या घामाला आज 
मोत्याचे बीज आले 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६५

read more
सुख दुःखाचे शब्द पेरावे
हे जगणे गाणे व्हावे
आनंदाचे तराणे व्हावे...
जगणे असे लयबद्ध राहावे,
आपुलकीचे साज छेडावे
सूर तयात प्रेमाचे राहावे... प्रियजनहो, 
सुप्रभात
कसे आहात?
आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं...
ही कविता पूर्ण करा
हे जगणे गाणे व्हावे,
आनंदाचे तराणे व्हावे..

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे शेत बहरल पांढऱ्या सोन्यानी.. #शेतबहरल हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शेत बहरल पांढऱ्या सोन्यानी जरी
पण हाती येईपर्यंत काही खर नाही।
निर्सग राजा कोपतोय नेहमीच
'पॅकेज'वरही भरवसा राहिला नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे

शेत बहरल पांढऱ्या सोन्यानी..
#शेतबहरल

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile