Nojoto: Largest Storytelling Platform

New काढले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काढले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काढले.

    PopularLatestVideo

Rohan

या नदीना काढले प्रेमी वाटले भेटले ये मनी सोनी #मराठीप्रेम

read more
mute video

Pradip Katare

हलेलुलुया या पवित्र शब्दासंदर्भात रविना टंडन फरा खान भारती सिंग यांनी ख्रिस्ती समाजबांधवांच्या भावना दुखावेल असे आक्षेपार्ह उद्गार काढले.

read more
हलेलुलुया(hallelujah)
 या पवित्र शब्दासंदर्भात 
 रविना टंडन
फरा खान
भारती सिंग 
यांनी ख्रिस्ती समाजबांधवांच्या
 भावना दुखावेल असे 
आक्षेपार्ह उद्गार काढले. हलेलुलुया या पवित्र शब्दासंदर्भात 
 रविना टंडन
फरा खान
भारती सिंग 
यांनी ख्रिस्ती समाजबांधवांच्या भावना दुखावेल असे आक्षेपार्ह उद्गार काढले.

Jagdish Pawar

*❤️🦋ज्याला🥀✨ दुःखाची😒💔 जाणीव🥺❤️‍🔥 असते 🌈* *त्यालाच🙂👀 सुखाची🦅 किंमत 🔝💔असते.. 🔐❤️त्यामुळे 🖇🧸आपण काढलेले ⛓🔮दिवस🎯💔कधीच🐣 विसरू 🔐🙈नका🪀💔* #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

दिखाव्याची दुनिया... #मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत, आई वरचं प्रेम ह

read more
दिखावा मातृदिनाचा...

हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय.
मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी,
आईचा स्वार्थापोटी वापर झालाय.
मातृदिनाचे औचित्य साधून,
काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.
"आय लव यू 'आई'" लिहीत,
कित्येक सोशल साईट वर शेअर ही केले.
त्याच्याच घरातून आज मात्र,
काय करतेस?नुसतीच मध्ये मध्ये तडपडतेस,
गप्प गुमान बस तिथे,असे आवाज आले. दिखाव्याची दुनिया...
#मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes 
हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ह

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अबोला तुझा सखे 
शब्दास माझ्या वेठीस धरतो 
तु बोलली नाहीस की,
जीव माझा निर्जीव होऊन बसतो! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोला तुझा..
#अबोलातुझा
हा विषय
Shrutika Kanade यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन व्यथित करूनी जाई
तुझ्या एक शब्दासाठी जणु
माझे मन व्याकुळ होई ।।
तु नेहमी उत्साही रहावे 
हीच असे नेहमी माझी कामना 
मनात विचारांच्या गुंफा गुंतवण्यापेक्षा 
स्पष्ट व्यक्त कर ना तुझ्या भावना ।।
तुझ्या या अबोल्यामुळे 
कधी नयनी अश्रू दाटुनी येते
कधीतरी तुटेलच हा अबोला असे
माझे मन मलाच समजवून जाते ।। 
कुणीही व्यक्ती प्रत्येक बाबतीत 
इतकी प्राविण्य असलेली , परिपूर्ण नसते 
आपुलकीचा हात एकमेकांना देऊन 
परिस्थितीत सांभाळून घ्यावेच लागते ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोला तुझा..
#अबोलातुझा
हा विषय
Shrutika Kanade यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile