Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणी तुझ्या ग राणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणी तुझ्या ग राणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणी तुझ्या ग राणी.

    PopularLatestVideo

Mohan Palve

#तुझ्या आठवणी

read more
आज तू आलास 
आणि 
जाता जाता 
तिच्या आठवणींना उजाळा देऊन गेलास. ...🃏 #तुझ्या आठवणी

Rohit Tale Patil

तुझ्या आठवणीत आजही डोळ्यातून पाणी येत #nojotophoto

read more
 तुझ्या आठवणीत आजही डोळ्यातून पाणी येत

Shilpa Suryavansi

तुझ्या आठवणी #Quote

read more
आठवणींची शिदोरी सोबत घेऊनी फिरते 
आठवण येता तुझी मन व्याकूळ होते तुझ्या आठवणी

Patil Prathmesh

तुझ्या आठवणी #poem

read more
आज मनाला राग,
ह्रदयावरती येत आहे. 
समजतच नाही वेड्याला 
वाट तिची पाहत आहे.

असतील न बोलण्याची कारणे अनेक, 
पण समजण्याची तयारी नाही.
आणि वाट बघता तिची,
दिवस कसे जातात ते कळत नाही.

त्रास ह्रदयाला खूप होतो, 
जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही,
माझ्या भावनांची कदर ,
तिला कळता-कळत नाही.

बोलायचे असते खूप काही, 
पण तिला ऐकायला वेळ नाही.
सांगायचे असते खूप काही, 
पण  तिची समजण्याची तयारी नाही.

क्षणोक्षणी आठवणी,
जखमा देतात या ह्रदयाला.
फसव्या सगळ्या आठवणी,
अडकतात या नजरेला.

बोलायचं नाही माझ्याशी, 
जरा बोलून तरी दाखवं.
हिम्मत होईल विसरायची,
एवढं तरी करून दाखवं.
                      - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी

Akash Murudkar

तुझी आठवण...😍😘 तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्

read more
तुझी आठवण...😍😘
तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श
 तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
 तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्

Sushant Kharat

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile