Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाने जगलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाने जगलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाने जगलो.

Related Stories

    PopularLatestVideo

RJ Prasad...

फक्त आनंदाने जगणं असतं...

read more
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात 
बांधला जातो...
तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न ,
दाखवत राहतो...
मिळेल त्या भावात धान्य ,
विकून टाकतो...
येता येता सर्वांची उसनवारी ,
फेडत येतो...
दारात उभी असतात लेकरं 
काहीतरी खायला आणतील बाबा 
ह्या आशेने...
त्याच वेळी तो शेतकरी...
येतो अन्  पिशवी देतो... 
त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट...
तेवढंच पाहून लेकरं खूष होतात...
आनंदाने घरात जातात...
त्याच्या डोळ्यांत पाणी येतं...
भूक लागली म्हणून घेतलेला ,
चिवडा अन् बिस्कीट
लेकरांची आठवण येताच तसाच 
पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी
घरी येतो...
पण निराशा त्याच्या डोळ्यांत 
कुठेच नसते... फक्त 
आनंदाने जगणं असतं...
आनंदाने जगणं असतं......!!

          ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...

Madhuri Chavan

about life# जगा आनंदानेenjoy life #विचार

read more
mute video

Prashant Jadhav

जगलो तर आई चा आणि मेलो तर साई चा

read more
mute video

adesh Jaripatke

प्रतेक क्षण आनंदाने जगायला शिका हे जिवन पुन्हा नाही..... #मराठीविचार

read more
mute video

Santosh murkhe

"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा... #जीवनअनुभव

read more
mute video

Abhishek Panchal

आनंदाने आकाशात जाऊ नये आणि दुःखाने पाताळात शिरू नये सदा जमिनीवर राहावे #मराठीलेखणी #मराठी_quote #जमीनऔरआसमान #marathiquotes

read more
चढ - उतार कोणालाच चुकले नाहीत
आपण फक्त जमीन सोडू नये
आकाश किंवा पाताळ
आपल्यासाठी बनलेले नाहीत आनंदाने आकाशात जाऊ नये
आणि दुःखाने पाताळात शिरू नये
सदा जमिनीवर राहावे

#मराठीलेखणी #मराठी_quote #जमीनऔरआसमान #marathiquotes

Digvijay Dhangavhal

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari

read more
 नेहमी लोक म्हणतात कि 
"जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून 
सारख वाटत आहे कि 
"आपण भेटत राहिलो तरच जगू....

Santosh Jangam

#shrirammandir कविता "राम नवमी उत्सव : परळी" कवितेचे सार म्हणजे राम नवमी उत्सव हा उत्साह, एकता आणि आनंदाने साजरा करणे आहे. त्याच्यात भक्तिचा #मराठीकविता

read more
mute video

रवि फलटणकर

आयुष्य #दवबिंदू सारखं असते.कधी मातीमोल होऊन तर कधी सोन होईल सांगता येत नाही तेव्हा आहे ते क्षण आनंदाने घालवा... 📸📱मोबाईल_फोटोग्राफी_मी_स्वत #nojotophoto

read more
 आयुष्य #दवबिंदू सारखं असते.कधी मातीमोल होऊन तर कधी सोन होईल सांगता येत नाही तेव्हा आहे ते क्षण आनंदाने घालवा...
📸📱#मोबाईल_फोटोग्राफी_मी_स्वत

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
एक दिवा....दिवाळीचा
प्रत्येकाचे जीवन आनंदाने उजळून काढतो. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You
loader
Home
Explore
Events
Notification
Profile