Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडीचा.

    PopularLatestVideo

कवी दिपक सोनवणे

आवडीचा चहा

read more
अस वाटतंय फक्त तूच 
मला जीवनभर पुरशील
 बाकी सगळे स्वार्थीपणा दाखवून निघून जाताय आवडीचा चहा

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता माझ्या आवडीचं काहीही रांधलं, तर थोडं का होईना, माझ्यासाठी राखून ठेवतेच ती... माझ्या आवडीचा पाऊस, तिच्या गावात आला..त #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
माझ्या आवडीचं काहीही रांधलं, तर थोडं का होईना, माझ्यासाठी राखून ठेवतेच ती... माझ्या आवडीचा पाऊस, तिच्या गावात आला..त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उत्सव दिवाळीचा... #उत्सवदिवाळीचा चला तर मग मस्त मस्त लिहुया. लिहीत राहा आणि मजेत राहा. तुमचे विषय कमेंट क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उत्सव प्रत्येकाच्या आवडीचा,
दारात छानशी रांगोळी काढण्याचा.
उत्सव हर्ष-उल्हासाचा,आनंदी प्रकाशमय जीवनाचा.
उत्सव तिखट-गोड फराळाचा,नात्यात गोडवा वाढवण्याचा.
उत्सव झेंडूच्या तोरणाचा,
रात्रभर फटाके फोडण्याचा.
सर्वांच्या आवडीचा नवनवे कपडे घालण्याचा,
आला उत्सव दिवाळीचा.आला उत्सव दिवाळीचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उत्सव दिवाळीचा...

#उत्सवदिवाळीचा
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
तुमचे विषय कमेंट क

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

read more
शक्य नाही तुझ्याने हे होणे,
कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे.
कित्येकांचे हेच बोलणे होते,
सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते.
लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी,
किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी.
प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा,
हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तरी मोडला नाही कणा...
चला तर मग लिहा पटापट.
#कणा
हे टँग करायला विसरु नका.
#yqtaai
 #marathikavita

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाऊस मला फारसा आवडत नाही,
पावसात भिजणे तर अजिबात जमत नाही.
तरीही मला नेहमी प्रमाणेच वेध पावसाचे लागले आहे,
कारण पावसाळा हा ऋतू तिच्या आवडीचा आहे.
पावसाळा चालू होताच,आम्ही सहलीला जातो,
ती बिनदास्त पावसात भिजते,मी मात्र रेनकोट घालून असतो.
छान अशा धबधब्यावर ती ठाण मांडून भिजत असते,
खूप रमते पावसात मनसोक्त भिजत राहते.
मला ही मग भिजण्याचा आग्रह करत असे,
दुर्लक्ष करत तिच्या बोलावण्याकडे,
मी लिंबू लावून मस्त भाजलेला गरमागरम कणीस खात असे.
असा हा पावसाळा ऋतू,दोघांनाही खूप आनंद देत असे.
म्हणून नेहमीच मला वेध पावसाचे लागलेले असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषयः वेध पावसाचे
#वेधपावसाचे
हा विषय
Somnath Puri यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

PRATIK MATKAR

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545

read more
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य

sandy

#आईचा_बालदिन आज मैत्रिणींच्या ग्रुपमधे बालदिन साजरा करण्याची धामधुम सुरु होती. कोणीतरी विचारले,"आपला काय प्रोग्राम ठरवायचा ग मुलींनो..." मु #story #nojotophoto

read more
 #आईचा_बालदिन

आज मैत्रिणींच्या ग्रुपमधे बालदिन साजरा करण्याची धामधुम सुरु होती.
कोणीतरी विचारले,"आपला काय प्रोग्राम ठरवायचा ग मुलींनो..."
मु

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...
लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

sandy

#लव्हबर्डस विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण.. दोघांच्या आई #story #nojotophoto

read more
 #लव्हबर्डस

विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब
भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण..
दोघांच्या आई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile