Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्याच्याजवळ धन नाही असा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्याच्याजवळ धन नाही असा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याच्याजवळ धन नाही असा.

    PopularLatestVideo

sandy

| *मैत्रिण* | माणसाने प्रेमात पडावेच असे काही नाही, पण प्रेमाहून जास्त, जणू मैत्रीत असे काही..... #story #nojotophoto

read more
 | *मैत्रिण* |

माणसाने 
प्रेमात पडावेच 
असे काही नाही,
पण प्रेमाहून जास्त,
जणू मैत्रीत 
असे काही.....

Pratik Patil Patu

आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा #Mom

read more
आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाही

मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई,
की सांगता येत नाही

मी चिडतो कधी कधी तुझ्यावर 
ओरडतो सुद्धा कधी कधी
नंतर खूप वाईट वाटतं, आई
पण सांगता येत नाही

तू चांगलंच सांगतेस ग
पण आम्हाला वेळेत कळत नाही
नंतर कळतं
पण सांगता येत नाही

 खूप काही सांगायचं असतं तुला
मित्रासारखं, मैत्रिणी सारखं
पण भावनाच अशा असतात
की सांगता येत नाहीत

आई तुझी प्रत्येक इच्छा 
मी पूर्ण करेन
तुला अभिमान वाटेल
असं आयुष्य जगेन
I love you mom आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाहीत


बरोबर आहे कि नाही 
सांगा

Manoj Lokhande

# तुझी #आठवण #येत#नाही#असा १काही #दिवस नाही,

read more
mute video

Shital

प्रभाव काही क्षणांचां काही असा.. #lookingforhope

read more
प्रभाव जीवनातील क्षणाचा असा की कधी अद्धभुतेचा स्पर्श करुन देणारा तर कधी त्याच अद्धभुतेतून एक नवीन जीवन घडवनारा,प्रभाव जीवनातील क्षणाचा काही असा.....

©Shital प्रभाव काही क्षणांचां काही असा..

#lookingforhope

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही

dsp motivation

ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... #Quote

read more
ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते 
त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही,
ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते 
त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही,
ते आपल्या लोकांसाठी तडफडतात....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile