Nojoto: Largest Storytelling Platform

New अहिल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अहिल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अहिल्या.

    PopularLatestVideo

pooja d

भक्त ती महादेवाची
पूजा करी ती समाजाची।
स्वप्न तिचे स्त्री उद्धाराचे
आवड तिची मंदिर जिर्णोद्धाराची।
 #अहिल्याबाई_होळकर  #अहिल्याबाई_होल्कर_जयंती

pooja d

माझी माय.....

माझ्या मायेला तुम्ही
विसरत चाललाय?
तिला जाती-धर्मात
बांधत चाललाय??

तिचे कार्य, विचार
जो तो पुसू लागला।
त्या एका वेडीच्या
मूर्तीला पुजू लागला।।

तिचे कार्य वाढवा
तिचे विचार वाढवा।
स्त्री सशक्त करा
तोच मानाचा मुजरा ।।

जीर्णोद्धार केलेल्या
मंदिरांना जपा।
त्यांची कायम 
आठवण ठेवा।।

घेतला जन्म जरी तिने
एका 'धनगर' कुळात।
केले कार्य साऱ्यांसाठी
नाव गाजले 'विश्वात'।।

अशी रणरागिणी ती
स्त्रियांची कैवारी ती।
अनाथांची माय ती
माझी माय 'अहिल्या' ती।।
                 - पूजा डोमाळे (शिक्षिका) #अहिल्याबाई_होल्कर_जयंती

Arora PR

r अहिल्याये #कविता

read more
mute video

Kisan Atole sir

अहिल्यादेवी होळकर #krishna_flute

read more
mute video

Sujit Dhavale

अहिल्याबाई होळकर #मराठीपौराणिक

read more
mute video

कुमद"अनुन्जया

अहिल्या उद्धार #संगीत

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile