Nojoto: Largest Storytelling Platform

New मावळ तालुक्यातील गावांची नावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मावळ तालुक्यातील गावांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मावळ तालुक्यातील गावांची नावे.

Related Stories

    PopularLatestVideo

Koyturin Lata Armo

मावा नाटे मावा राज #myvoice #समाज

read more
mute video

Avinash lad

आठवांची नाव..

read more
आठवांची नाव...
---------------------------------

चांदण्या शांत निजताना
   रातकिडेच जागवत होते,
     स्वप्नदिवेही विझले तेव्हा 
        आकाश मुके रडले होते...

पहाटे गवततृणांवर मग
    उगाच ते दव पडले होते,
      मी आठवांची नाव घेऊन
       ओढ स्वप्नी बिलगत होते...

किलबिल वाटे कानी
  स्वप्न हळव्या मिठीत होते,
      फोफावला प हा ट वारा
     दोन्ही डोळेही मिठले होते...

मधुचंद्राच्या गोड राती
  श्वास एकरूप जीव होते,
   बहरली अं गा व र काया
      रात्र स्वप्नी जागवत होते...

मनात प्रे म ळ पालवी
    दवबिंदू पांघरूण देते,
      रविकरणांची चा हू ल
        मन छेडण्या प्रभात येते...

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ आठवांची नाव..

somnath gawade

#ओढ गावाची

read more
  # कटुसत्य:ओढ गावाची
 माणूस शहरात लाखोंचे 
प्लॅट घेतो परंतु मृत्यूच्या
भीतीने आपल्या गावातील
 जुन्या घराकडेच जाण्याचा
       विचार करतो. #ओढ गावाची

Rajaram Ahirkar

mute video

Mahindra

मावा #ज़िन्दगी

read more
mute video

Rahul Ingale Patil

मावळातील एक एक #मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा औरंग्याला पुरून उरला मावळा #स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा #मराठीकविता

read more
मावळातील एक एक मावळा

शिवविचारानी बांधला सारा मावळा

औरंग्याला पुरून उरला मावळा

स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा

©Rahul Ingale Patil मावळातील एक एक #मावळा

शिवविचारानी बांधला सारा मावळा

औरंग्याला पुरून उरला मावळा

#स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा

mawai music Ravindra

रविन्द्र मावई

read more
याद अगर तेरी आयेगी मुझे,
शराव पीकर वुझा लुंगा,
रातो में नींद नही आयेगी तो
रस्सी से लटकर फॉसी लगा लुगां #NojotoQuote रविन्द्र मावई

somnath gawade

#नावे

read more
आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे

Kishor Rokade

"मावळातला मावळा"

read more
दुनिया मेरे साथ नही......ना सही
भरोसा हे मुझे..खुदसे भी ज्यादा 
   तुझपर.....तेरी बात पर..
होसला बढा चलने दे मुझे अपनी सोच पर..!








जय शिवराय


 श्री:किशोर ज्ञा.रोकडे९०२२५५०३७८ "मावळातला मावळा"

ranveer mawai gurjar ranveer mawai gurjar

भूरी मावई #nojotophoto

read more
 भूरी मावई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile