Nojoto: Largest Storytelling Platform

New तडजोड शुल्क Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तडजोड शुल्क from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तडजोड शुल्क.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

तडजोड

read more
आवड आणि निवडीचा
संयोग कधी घडत नाही,
माणूस जगतो तडजोडीवर
कुणावाचून अडत नाही..! तडजोड

Rasika Chalke

तडजोड 

प्रत्येक वेळी माणूस 
प्रत्येक गोष्टीत तडजोड करत जातो आणि मग 
माणसाला ती सवय होऊन जाते 
घावघालणारा  मात्र घाव घालत राहतो 
कुठवर  चालत राहणार  समजत नाही 
तुटणारी नाती तुटू नये म्हणून 
तारेवरची कसरत आपण मात्र करत राहतो 
ज्याला आपण जीवापाड जपतो 
तोच एक दिवस आपल्याच हातातून निसटून जातो 
अन आपण त्यावेळी  भकास नजरेने 
एकटक समोर पहात रहतो 
तेव्हा मन  आतून रडत असत........ 


स्मृतिगंध  कविता संग्रह 
सौ. रसिका चाळके #तडजोड

नामदेव पाटील

तडजोड #Quote

read more
🔴तडजोड....!!

जीवनात असावा तडजोडीचा पर्याय
मनापासून मिळेल सर्व गोष्टींना न्याय
तडजोडीने जीवन फुलवावे
अमर्याद समाधान प्रत्येकांने  मिळवावे

  ©नामदेवपाटील ✍ तडजोड

pooja d

तडजोडी च नातं
किती दिवस टिकणार ।।
कधी न कधी ते
गळुन च पडणार ।। #तडजोड #तडजोड_नसावी #नातं #वेदना

Afsana Ek Shayar Ka

*तडजोड*

कधी करणार नाही
मी हरणार नाही
जीवनाच्या वाटेवर
तडजोड करणार नाही

सगळ्या सोप्या गोष्टी
सगळ्या खोट्या गोष्टी
हे असच सांगितलं जात
मी यात पुन्हा फसणार नाही

खूप किंमत असते शब्दांना
शब्द मोजून बोलल्या जातात
पैशालाच किंमत असते रे
हे मी विसरणार नाही

कधी करणार नाही
मी हरणार नाही...

*कवी :- विशाल गायकवाड*

©Afsana Ek Shayar Ka #तडजोड #मराठीकविता 
#मराठी 
#अफसाना_एक_शायर_का 

#Hopeless

Amir 'Ek Anjaan Shayar'

#नि: शुल्क सेवाएं #विचार

read more
mute video

Ghumnam Gautam

आपकी सेवा को हम हर समय उपलब्ध हैं
शुल्क जो है दीजिए, सेवा हमारी लीजिए

©Ghumnam Gautam #समय #सेवा #शुल्क #उपलब्ध #आपकी #हम #ghumnamgautam

लेखक हरिश्चंद्र कहार

#dhoop कुछ भी नहीं निःशुल्क सभी शुल्क मांगते हैं #Society

read more
mute video

pooja d

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 तडजोड हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍 #तडजोड #marathiwriter मराठ #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathicharolya #मराठीलेखणी

read more
तडजोड स्वप्नांची
तडजोड विचारांची
तडजोड शब्दांची
तडजोड  वागण्याची
तडजोड मनाची
तडजोड श्वासांची
तडजोड नात्याशी
तडजोड हसण्याशी
तडजोड आयुष्याशी 

 विषय  - चारोळी  शुभसंध्या मित्रहो 🙂
तडजोड हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍

#तडजोड #marathiwriter #मराठ

ekrajhu

प्रतिभागियों की लिस्ट इस सीरिअल के हिसाब से प्रस्तुत होना है.. नोट :- कुछ पंजीकरण रद्द कर दिए गए हैं और उनका शुल्क उन्हें भेज दिया गया है #Knowledge #bajm_e_raj

read more
🙏🙏❤️🙏🙏

©ekrajhu प्रतिभागियों की लिस्ट इस सीरिअल के हिसाब 
से प्रस्तुत होना है.. 
नोट :- कुछ पंजीकरण रद्द कर दिए गए हैं 
और उनका शुल्क उन्हें भेज दिया गया है
loader
Home
Explore
Events
Notification
Profile