Nojoto: Largest Storytelling Platform

New विश्वाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विश्वाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वाच्या.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कश्या?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #collabwithjogi #६३

read more
आठवणी शब्दात वर्णू कशा,
शक्य नाही उतरविणे होत्या जशा.
आठविता त्या पुन्हा रमतो भूतकाळात,
अडकून राहतो मग भाव विश्वाच्या विळख्यात. सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

आठवणी शब्दात वर्णू कश्या??
#आठवणीशब्दात
हा विषय
Dayanand Patole यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

sandy

#छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ #story #nojotophoto #खासदाराचा #मावळा #शिवराय #तत्वमसी

read more
 #छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ

Vrishali G

सात समुंदर पार मैं..फिल्म विश्वात्मा गीत आनंद बक्षी.संगीत विजू शाह.गायिका साधना सरगम एक कोशिश 🙏 #शायरी

read more
mute video

Gabbar Singh

मिल न सके अब मिल भी न सकेंगे? #मिलनसके #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #yqtales #intezaar विनय_विश्वात #विनय_विश्वात्मा

read more
मिल न सके
वो इंतज़ार के पलों में जीने वाले.....! मिल न सके
अब मिल भी न सकेंगे?
#मिलनसके #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
#yqtales #intezaar #विनय_विश्वात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा. आजचा विषय आहे तू पतंग मी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #तूपतंग

read more
प्रेमाची तू पतंग मी धागा विश्वासाचा
उंच आकाशी उडून आनंद घेऊ संक्रांतीचा.
विश्वासाच्या धाग्यात जी मजबुती आहे
ती इतर कुठल्याच धाग्यात नाही,
त्या मुळे तुझा प्रेमरूपी पतंग कुणी कापेल 
ह्याची अजिबात भीती नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा.
आजचा विषय आहे
तू पतंग मी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
तुझे माझे प्रेमाचे नाते,
विश्वासाच्या धाग्याने ओवले होते.
अखंड,अविरत राहील आपले नाते,
तुझे ते बोलणे आजही मला आठवते.
गैरसमज होता हा माझा,
तुझ्या एका शंकेने समजले होते.
जे तुटले होते धागे,ते खरंच मजबूत नव्हते.
की अतोनात माझ्यावर तुझे प्रेम,
म्हणून मनात तुझ्या शंकेचे घर होते.

योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile