Nojoto: Largest Storytelling Platform

New गाण्यात या शब्दाचे सामान्यरूप काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाण्यात या शब्दाचे सामान्यरूप काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाण्यात या शब्दाचे सामान्यरूप काय.

    PopularLatestVideo
4bda18e98793d8c86066e71589910954

sanjay yerne

 शब्दच देतात शब्दघात
शब्दच शब्दाचे शत्रू
शब्दच जोडतात शब्दाला
शब्दानेच वाहतात अश्रू

शब्दच देतात शब्दघात शब्दच शब्दाचे शत्रू शब्दच जोडतात शब्दाला शब्दानेच वाहतात अश्रू #poem #nojotophoto

2 Love

5bbf513fe3d070624e4185be5730ab8a

नम्रता उभाळे ( नमी )

घाव शब्दाचे

घाव शब्दाचे

74 Views

42de800fffb93cb5a14c769fea86fa26

Akkiii... Pawale...

तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

8 Love

e7b422d0aab3f2959a331fa687cd315d

HRuday KHadatkar

आई❤ या शब्दात संपूर्ण जग आहे।

आई❤ या शब्दात संपूर्ण जग आहे। #story

66 Views

37e774878b92b9f5023642536fb3c70f

Inner voice of srishti

समय या काल?

समय या काल?

61 Views

7acb5f8770f31c6905c47dc6f2b6965a

छगन कुमावत "लाड़ला"

काम या इश्क़ क्या क्या करते हम ।
भूख या दिल किस मौत मरते हम ।।

छगन कुमावत "लाड़ला"© #NojotoQuote काम या इश्क़

काम या इश्क़

6 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #शब्दांचे ऋण
6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

तुझं पाहणं मला भारावून टाकतं होतं,
तुला पाहताना मला प्रेमात पडल्या सारखं वाटतं होत. #शब्दांचे अवजार

3 Love

2e5780fb86fdab2cabcd58b1170e590a

सुतार अक्षय

तुझ माझ प्रेम 
कधी शब्दांत मांडता न येणारं....
ते शब्दांत मांडता येईल, 
असे शब्दच नाहीत माझ्याकडे....
❤️  #cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं
ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️

#cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 शब्द.माझे तुझे. .

शब्द लागतात जिव्हारी
शब्दांचे वार खोल
जपुन वापर शब्दबाण
मनात राहतात बोल. .
शब्द देतात दिलासा
शब्द वाढवतात आत्मबल

शब्द.माझे तुझे. . शब्द लागतात जिव्हारी शब्दांचे वार खोल जपुन वापर शब्दबाण मनात राहतात बोल. . शब्द देतात दिलासा शब्द वाढवतात आत्मबल #poem #nojotophoto

4 Love

6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

Alone  माना कि आज,
वो हमसे दूर है,
फ़िर भी हम उसीके,
प्यार में पागल है. प्यार #शब्दांचे अवजार

प्यार #शब्दांचे अवजार #story

17 Love

4be10eb52e291ba0454a6b90c9e3d370

Amar Anand

अमर्यादित प्रलाप सिर्फ जुबान से करू ,
कोई कुत्ता थोड़े  हूं
हर जवाब मैं वक़्त , कार्य और किरदार से 
 देना जानता हूं ,
भाई मेरे.. अमर 🤫 हूं ... #सिर्फ जुबान या काम?

#सिर्फ जुबान या काम?

0 Love

a4cf9dd733438eac9113abd078f64cea

अपर्णा विजय

मन या काया

इक उम्र गुजार दी बस संवारने मैं काया
मन के भीतर में भला कैसे झांक ना पाया

मोह था लोभ था दंभ  था और क्षोभ था
ईर्ष्या और द्वेष था संचय का रोग था
कौरवों सा व्यूह था,बस और बस रोश था
भोग था विलास था, तब कंहा मुझे होश था 

नेकियां तो मैंने कभी कमाई  ना थी 
बस करोंड़ों कमाने में मसरूर था
बुहारा न मैंने अपने मन को कभी
बस तन संवारने का फितूर था

खोली  गिरह निज मन की तब जाना 
 कितना जरूरी था मन को सजाना
उधड़ने लगी थी यूं  मेरे मन की सिलाई
लाज़मी हो चला था इस पर तुरपाई लगाना

चलो आज मन से यह जाले हटाते हैं
प्यार और विश्वास की तामीर बनाते है
चलो आज  खोलते हैं वो रोशनदान तमाम
अपने ही हाथ से अपनी ताबीर बनाते हैं

©अपर्णा विजय #मन या काया
#waiting

#मन या काया #waiting #कविता

8 Love

bdb9e2ca84fe793fbd968ab5fb26fddd

Sneharani Nerurkar

कैसी अजीब बात है,
पहले हम पराये इलाखे मे भी
राह निकालते थे
लेकीन ये इश्क से मुलाखत क्या हो गई
खुद की गली मे ही गुमराह हो गए

                     —स्नेहा #स्पंदन...शब्दांचे हृदयाशी

#स्पंदन...शब्दांचे हृदयाशी

4 Love

61fef9664ad3bf7138e2a20055fe7b51

Short And Sweet Blog

 #शब्दांचल
c9f90ac6e1e2fd412c759f02e2c48d4a

Vishal Singh

कोई भी किया गया काम सही या ग़लत नहीं होता
सही है जो वक्त के साथ किया है
गलत है जो वक्त के खिलाफ किया है कोई काम सही या ग़लत?

कोई काम सही या ग़लत? #शायरी

8 Love

88ff0ffa8e1a860d9bfd6152ba473e5e

Madhu Singh

कोई भी रिश्ता या कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता है
 अगर काम है तो करना आना चाहिए
 रिश्ता है तो निभाना आना चाहिए
 चाहे प्यार हो या विश्वास
 दोनों ही करने से होता है कहने से नहीं
 अगर विश्वास है तो वह भी करना होगा
 प्यार है तो वह भी करना होगा
 और अपनी उम्मीद कभी नहीं सोना चाहिए

©Madhu Singh
  #roshni काम हो या रिश्ता

#roshni काम हो या रिश्ता #Poetry

465 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लेखणी माझी ऐसी असावी,
वाचावे ज्यांनी,मनी त्यांच्या घर करावी.
शब्द नसावे कधी,माझ्या लेखनात ऐसे,
हृदया कुणाच्या घाव करावे जैसे.
वाचता कुणीही त्यांस आपले वाटावे,
काव्यात माझ्या असे मोहक शब्द असावे.
गुंतावे माझ्या ह्या शब्दजाळ्यात प्रत्येक वाचकाने,
तत्पर प्रतिसाद देत म्हणावे जादू केली तुझ्या शब्दाने. माझ्या शब्दांची...
#yqtaai #माझीकविता #माझीलेखणी  #शब्दजाळे #yqmarathi #marathikavita 
#माझेशब्द 
लेखणी माझी ऐसी असावी,
वाचावे ज्यांनी,मनी त

माझ्या शब्दांची... #yqtaai #माझीकविता #माझीलेखणी #शब्दजाळे #yqmarathi #MarathiKavita #माझेशब्द लेखणी माझी ऐसी असावी, वाचावे ज्यांनी,मनी त

0 Love

dc975f953bf58a84793453bc8924f93f

ANKITA k jha

पहचान:- नाम या काम 🤔
#cominghome

पहचान:- नाम या काम 🤔 #cominghome

1,142 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

सांडलेल्या भावनांना
कविता ओंजळीत घेते..
शब्द अन् ओळीमधून
नवे उमेदीचे रंग देते..! शब्दांचा आधार

शब्दांचा आधार

18 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

प्रिये तूच माझा 
स्वास आणि आस
सातही जन्मी लाभो मज 
तुझाच सहवास शब्दांत मी

शब्दांत मी

11 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

गर्द काळे रान आज धुक्यांनी दाटले
स्वर्ग पृथ्वीवर पसरल्यासारखेच वाटले
थंडगार हवेने अंग माझे गोठले
तंव लाकडांची समिधा करून मी अग्नीस वेढले शब्दांत मी

शब्दांत मी

1 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

स्वताचा रस्ता स्वतःच
 निर्माण करणार
त्यासाठी काहीही करायची 
तयारी आहे शब्दांत मी

शब्दांत मी

2 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

फक्त दिसण्यावर माणसाची
 किंमत करू नका
वेळ लागला तरी चालेल पण
ओळखण्यात मात्र चुकू नका शब्दांत मी

शब्दांत मी

2 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

नवीन दिवस नवीन आशा
नवीन स्वप्न नवीन दिशा
नवीन रस्ता नवीन भाषा
नवीन पुर्ती नवीन अपेक्षा शब्दांत मी

शब्दांत मी

3 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

हिशोब शब्दांचा..

हिशोब शब्दांचा..

1,239 Views

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

ध्येय गाठण्यासाठी 
हार मनू नका
परिस्थिती वरती मात 
करायला शिका शब्दांत मी

शब्दांत मी

2 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

आता मला एकांतच हवा
स्वतःला सिध्द करण्यासाठी
सोबतीला लेखणीच हवी फक्त
सिद्धता उमटविण्यासाठी शब्दांत मी

शब्दांत मी

1 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile