Find the Latest Status about राजवाडा हॉटेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजवाडा हॉटेल.
Mehfil-e-Mohabbat
रंग बदलने वाले लोगों तुमको भी ये रंग मुबारक ©राहुल रौशन रितेश राजवाड़ा भैया ♥️
Archana Deshpande-Pol
चाळ बांधून पायात घन नाचले रानात.. मोरपिसारा मनाचा थुईथुई अंगणात.. पावा मंद राऊळात देई शांतता मनात. ज्योत दिव्याची तेवते, तेजोमयी अंतरात.. ज्योत तेवते आशेची समाधान उजळते. माझ्या घामाच्या कष्टाला धान मोत्याचे लाभते. मोतीयाचा रानवारा दाट आनंद शहारा रंग हिरवा पारवा मन भिजवी गारवा. मोती भरल्या लोंब्यांनी, शेत शिवार सजले. सये सुखाच्या सरींनी डोळे अश्रूंनी भिजले. ©अर्चना देशपांडे पोळ. रानवारा
Prime Maharashtra News Channel
Mehfil-e-Mohabbat
नींद को कत्ल करना पड़ता है तब कहीं ख़्वाब पूरे होते हैं ©राहुल रौशन ♥️रितेश राजवाड़ा भैया♥️
Archana Pol
आतुरल्या रानवाटा आतुरली रानफुले आभाळाच्या अंगणात ढग खेळतील झुले झिम्मा फुगडी वीजांची वारा घालेल धिंगाणा गोल गिरक्या धुळीच्या नभी पाचोळा भणाणा झाडामाडांच्या झावळ्या विस्कटेल सारं काही सर झिम्मड येईल तलखीची त्राही त्राही गाणे सान थेंबुल्यांचे सर नर्तन करेल गंध भरल्या मातीत बीज कोवळे रुजेल. चिंब सरींचा वर्षाव धरा धुंद मोहरेल कणाकणात सृष्टीच्या रंग प्रीतीचा खुलेल. रुजवेल नवे काही दिशादिशांत मोकळ्या उगवेल कविताही मना मनात कोवळ्या.. ©Archana Pol आतुरल्या रानवाटा
HANAMANT YADAV (कवीराज)
मराठी राजभाषा कवीराज वर्णीतसे थोरी। इये मर्हाटी भाषेची। वर्णीता गगन थोटके। भासतसे जवापडे।।धृ।। ज्ञानियांचा राज वदला। अमृतासम माणीले हिजला। कितयेक अलंकार वसती। तवं शब्दांमाजी।।१।। थकली माझी वाणी। थोटकी झाली लेखनी। वर्णीता सदा देखणी। मातृभाषा ही।।२।। इये भाषेच्या जोडीला। अन्य कुणी ना तोडीला। पाहता होई स्तब्ध।शब्दची नसे सौदर्याला।।३।। कवीराज ९०२१०३४९१७. मराठी राजभाषा