Nojoto: Largest Storytelling Platform

New दानोळी हायस्कूल दानोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दानोळी हायस्कूल दानोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दानोळी हायस्कूल दानोळी.

Related Stories

    PopularLatestVideo

Nilesh Dayaram Patil

दोनोळी

read more
हलक्याच या सरींनी हळूच हो बरसावे,
मीही तुझ्याचसाठी दररोज येथे तरसावे..। दोनोळी

Me_praju

@ प्राजू..मी माझी...✨💕Mee Maazi..✨💞 ©®मराठी कविता लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी उर्दू शायरी# विचार# भावना बरचं काही....प्राजू

read more
शपथ
शपथ पत्र...हे मी तुला लिहीत आहे..
माझ्या हृदयातल्या भाव मी त्यात ओतत आहे..
अंता पासून अनंता पर्यंत 
माझ्या आयुष्यात.. 
मनात, ध्यानात, विचारात, स्वप्नात
नसानसात फक्त तू आहेस..
तुझे शब्द तुझ्या आणाभाका
वाचनाची तुला शपथ आहे..
साथ जन्मोजन्मीची  
सोडू नकोस एक तुझीच आस आहे..

©Prajakta Gharve Ghogale @ प्राजू..मी माझी...✨💕#Mee Maazi..✨💞
©®मराठी कविता #लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी
उर्दू शायरी# विचार# भावना #बरचं काही....प्राजू

Me_praju

भेट @ प्राजू..मी माझी...✨💕Mee Maazi..✨💞 ©®मराठी कविता लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी उर्दू शायरी# विचार# भावना बरचं काही....

read more
पहिली भेट तूझी माझी..
कायम राहील माझ्या स्मरणात .
आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण
म्हणून मी माझ्या हृदयावर 
कोरलंय सुवर्ण अक्षरात..

वेळ भेटीची..
मिलनास मी आतूर किती..
हजार विचारांचा गोंधळ मनात..
भेटीसाठी बहाणे मी बनवू किती..?
प्राजू मी माझी ✨....

©Prajakta Gharve Ghogale #भेट 
@ प्राजू..मी माझी...✨💕#Mee Maazi..✨💞
©®मराठी कविता #लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी
उर्दू शायरी# विचार# भावना #बरचं काही....

Me_praju

propose day Special 💞✨🌠 @ प्राजू..मी माझी...✨💕Mee Maazi..✨💞 ©®मराठी कविता लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी उर्दू शायरी# विचार# भा

read more
एक इच्छा पूर्ण करशील..?
पुन्हा एकदा माझ्याशी तू लग्न करशील..?
माझ्या भांगात तुझ्या नावाचं कुंकू लावशील..?
आयुष्यभर वाट पाहीन मी त्या क्षणाची..
माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी तुझ्या नावे केलाय.
 तू फक्त तुझ्या आयुष्यातील काही क्षण..
फक्त माझ्या नावे करशील..?
@प्राजू..
मी फक्त तुझी..✨🌠💞

©Prajakta Gharve Ghogale propose day Special 💞✨🌠
@ प्राजू..मी माझी...✨💕#Mee Maazi..✨💞
©®मराठी कविता #लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी
उर्दू शायरी# विचार# भा

जीवन-संघर्ष फाऊंडेशन

चारोळी

read more
"माझे आहे साहित्य;
............त्याचे नाव,
प्रकाशकांनी पुढे येऊन;
द्यावी त्याला वाव.



●कवी/लेखक /पत्रकार 
कृष्णा महाजन,विखरण चारोळी

संदीप वाजे

 #चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile