Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटीत वाटी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटीत वाटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटीत वाटी.

Related Stories

    PopularLatestVideo
b7bd416c5d53f741bc21d0dfccbdf1d9

sagar alhat

मनापासून वाटत.............

#waiting

मनापासून वाटत............. #waiting

200 Views

9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#हरल्या सारखं वाटत

281 Views

5eca6601cba526f6a2d9b649f1697dcc

VAIBHAV KHARATE

तुला वाटत असेल...

तुला वाटत असेल... #poem

114 Views

5eca6601cba526f6a2d9b649f1697dcc

VAIBHAV KHARATE

तुला वाटत असेल...

तुला वाटत असेल... #poem

5,246 Views

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

उजेड वाटत रहा...

उजेड वाटत रहा... #Shayari

2,251 Views

4fb4d262487163e8549d9c36b8bb4248

santosh

गप्पच रहावस वाटत

गप्पच रहावस वाटत #Talk

33 Views

7baada0cc92aeacc03d144d5cd8bcb9d

Life Clicker

बरच सांगावस वाटत काही

बरच सांगावस वाटत काही #poem

48,564 Views

9983c0def9a368ed32d94df5f6388a80

vishal patil

 असं मला का वाटत....

असं मला का वाटत.... #Poetry

8 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

शीर्षक:मला ही वाटत

मला ही वाटते मी आविष्य जगावं
पण कोणाच्या नाही तर
स्वतः च्या जीवावर जगावं..!
मला ही वाटतंय की मी
काही तरी बनाव
मोठं नाही पण छोट
तरी बनाव...  !
मला ही वाटते की मी
स्वतः च्या पायावर उभ राहावं
मोठं नाही पण छोट तरी
अस्तित्व माझं स्वतः च 
निर्माण करावं...........!
मला ही वाटते की मी
काही तरी लिहावं
साहित्यिक नाही पण
कवयित्री तरी बनाव.....!
मला ही वाटत की मी
इतिहासात नाव करावं
मोठं नाही पण कोण्या तरी
कन्ह्या कोपऱ्यात माझं नाव
इतिहासात दिसावं.........!
मला ही वाटत की मी
गरिबीतून दूर होऊन
स्वाभिमानी जगावं.........!
मला ही वाटत की मी
भुकेलेल्याला अन्न द्याव
वाटसरू ला वाट दाखवावी
तहानलेल्या ला पाणी पाजाव.....!
मला ही वाटत की मी
माझ्या साठी कमी व
समाजासाठी माझं आविष्य 
वाहून टाकावं.......!


कवयित्री :कु :अनिषा दिलीप दोडके

©AnishaDodke मला ही वाटत

#Loneliness

मला ही वाटत #Loneliness #मराठीकविता

9 Love

37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! तुला वाटत आसेल तर !!

#Birth

!! तुला वाटत आसेल तर !! #Birth

453 Views

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

Trust me मलाही वाटत प्रेम करावं.....
आयुष्यभर त्याने आपलं न आपण त्याच राहावं.....!

हे वयच असत ना प्रेम करायचं....
एकांमेकांसोबत वाहत जाण्याचं......!

पूर्ण झालं तर जगायचं.....
अपूर्ण राहील तर त्या प्रेम भावनेला मारायचं.....!

पण प्रेम तरी कोणावर करावं हा मोठा चिंतेचा विषय....
कोणाकडून घ्यावा हा आयुष्यभराचा आशय......!

प्रेमात पडल्यावर सुरू होतो एक विलक्षण खेळ.....
दिवस आणि रात्री ला नसतो एकमेकांचा मेळ..........!

त्यात एकतर्फी प्रेम म्हणजे असत एकदम मस्त.......
त्याला न तिला कळतच नाही की काय चालत असतं.......!

-Piu मलाही वाटत प्रेम करावं......❤

मलाही वाटत प्रेम करावं......❤

3 Love

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

आज खुप वाटत प्रेम कराव
धावत येऊन तुला मिठीत घ्याव,
तुझ्या ऊबदार मिठीत मग हरवून जाव;
आज खुप वाटत प्रेम कराव.....
कधी  भांडाव,कधी रुसाव
कधी हक्काने मागाव
आज खुप वाटत प्रेम कराव....
तुझ्या नयनां मध्ये हरवून जाव;
हाता मध्ये हात मिसळून
तुला जरा थांब म्हणाव,
आज खुप वाटत प्रेम कराव

                        ---सानिका चाळके. #आज खुप वाटत प्रेम कराव.

#आज खुप वाटत प्रेम कराव.

8 Love

50ae9be87569535b225f3b8e11426815

Prerana Mohite

कधी कधी तरी खुप एकट वाटत....

कधी कधी तरी खुप एकट वाटत.... #poem #nojotovideo

226 Views

4c73413abb9d614ccafb4825c24edc82

_kk_writes_

बदलणाऱ्या जगाचं आता फारसं काही वाटत नाही...😢

बदलणाऱ्या जगाचं आता फारसं काही वाटत नाही...😢

39 Views

d36c72a09cfa78d649e18a991b345338

Akshay C Kadam Ak

तू सोबत असताना आयुष्य किती छान वाटत.
#krishna_flute #marathi

तू सोबत असताना आयुष्य किती छान वाटत. #krishna_flute #marathi #Love

67 Views

3d1e2c3a82569e3172aa6defd6b4d09b

Mahendra Dhivare

 जिवन एक भास जगतो पण वाटत नाही जगतांना खास.

जिवन एक भास जगतो पण वाटत नाही जगतांना खास. #nojotophoto

4 Love

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

मला कधीच वाटत नाही
की वाटा बदलल्या आहेत,
किंवा रस्ते दुरावले आहेत

मला कधीच वाटत नाही
की मी दूर गेलोय,
किंवा दूर जाऊ शकलोय

कारण मी तिथेच उभा आहे
तू येशील या एका आशेत
तू परत जवळ घेशील
अशी वेडी स्वप्न रंगवत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

0 Love

485dfdeea9fcea11d0e716322ae33bcf

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

की मि हरेल 
कारण माला माहिती आहे 
की माला  आत्मविश्वास आहे अणि मि हार नहीं मानार शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

7 Love

3d99f2875e47058dbdeebda64323af66

जगदीश कैंथला

माटी वाली भाग 1

माटी वाली भाग 1 #बात

59 Views

9c35c76dd15e6bb80de6c089540503f2

Jayesh Vetale

#अस वाटत तोच काळ पुन्हा परत आला की काय #🏡घरातच राहा सुरक्षित राहा#

#अस वाटत तोच काळ पुन्हा परत आला की काय #🏡घरातच राहा सुरक्षित राहा# #story

65 Views

b889ca0cc7389ef6e861a9b5045c9eea

sapna chavan

जेwha tu चुकीच काम करतो ना तेwha असच तुझ कान पकडावस वाटत
तुझा त्या चुकीवर ओरडायला आवडत
पन जेwha तु लाब जान्याचा विषय काडतो 
तेwha तुला मिठित घेउन रडावस वाटत जेwha tu चुकीच काम करतो ना तेwha असच तुझ कान पकडावस वाटत
तुझा त्या चुकीवर ओरडायला आवडत
पन जेwha तु लाब जान्याचा विषय काडतो 
तेwha तुला मिठित

जेwha tu चुकीच काम करतो ना तेwha असच तुझ कान पकडावस वाटत तुझा त्या चुकीवर ओरडायला आवडत पन जेwha तु लाब जान्याचा विषय काडतो तेwha तुला मिठित #Love #hungday

19 Love

e8b8ce02309efff78146b425025d6d15

महादेव जरे

पोरीसोबत 😘थोड काय✌🏼 आपुलकीने
बोललो कि त्यांना💕 लगेच वाटत
मी तिच्यावर line 😜मारतोय.. पोरीसोबत थोड काय आपुलकीने
बोललो कि त्यांना लगेच वाटत मी
तिच्यावर line मारतोय..💕😜

पोरीसोबत थोड काय आपुलकीने बोललो कि त्यांना लगेच वाटत मी तिच्यावर line मारतोय..💕😜

2 Love

3d99f2875e47058dbdeebda64323af66

जगदीश कैंथला

माटी वाली पाठ का सार

माटी वाली पाठ का सार #बात

27 Views

b889ca0cc7389ef6e861a9b5045c9eea

sapna chavan

Late Night Conversations किती छान वाटत ना jewha कोनी बोलत 
घरी पोहचले कि phone कर किती छान वाटत ना jewha कोनी बोलत 
घरी पोहचले कि phone कर#marathitadka#marathishyri#love#care#nojoto

किती छान वाटत ना jewha कोनी बोलत घरी पोहचले कि phone करmarathitadkamarathishyrilovecarenojoto

20 Love

3d99f2875e47058dbdeebda64323af66

जगदीश कैंथला

माटी वाली अभ्यास प्रश्न 1 से 3

माटी वाली अभ्यास प्रश्न 1 से 3 #बात

74 Views

3d99f2875e47058dbdeebda64323af66

जगदीश कैंथला

माटी वाली अभ्यास प्रश्न 7 व 8

माटी वाली अभ्यास प्रश्न 7 व 8 #बात

33 Views

45ab98ab5007a3a1a22e199c9b8c772e

Digvijay Dhangavhal

 नेहमी लोक म्हणतात कि 
"जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून 
सारख वाटत आहे कि 
"आपण भेटत राहिलो तरच जगू....

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari

2 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

स्वीकार


कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. स्वीकार


कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे ..

स्वीकार कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. #Quote

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile