Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वातंत्र्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वातंत्र्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वातंत्र्य.

    PopularLatestVideo

Shankar kamble

समर शंख फुंकले ,निनादे
झडली नौबत, शिंग, तुतारी
देशप्रेम उसळो धमन्यातून
जयभारत जय द्या ललकारी।१।

वीर सपूतांच्या रक्ताने
पावन स्वातंत्र्याची गाथा
स्मरतो, जपतो पुन्हा नव्याने
त्याग, शौर्या झुकतो माथा।२।

यज्ञकुंड पेटला क्रांतीचा
वाहिली समीधा सर्वस्वाची
बलिदानाच्या वेदीवरती 
शेज सजली नरवीरांची।३।

खळाखळा तोडल्या शृंखला
बंदीवासे मुक्त माता
सप्तकोटी कंठातून घुमती
विजयाचे स्वर अन जयगीता।४।

शपथ तुम्हाला मायभूमीची
आण असें त्या राष्ट्रवीरांची
नको फितुरी अन गद्दारी
नको गुलामी आता कुणाची।५।

जोवर असती नभांगणी
हा चंद्र, सूर्य हे तारे
फडकत राही प्रिय तिरंगा
हिमालयाच्या शिखरे।६।

©Shankar kamble #भारत 
#स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
#स्वातंत्र्य 
#देशप्रेम 
#देश 
#भारतीय 
#बलिदान 
#क्रांती

Kumarchitra

आधीपासूनच गुलामी तिच्या पाचवीला पुजलेली
आज ती धडपडतेय..
सामाजिक राजकीय आर्थिक 
जोखडदंड तोडून टाकण्यासाठी
उद्या मात्र ती 
    ..आझाद असेल!
मी
या क्रांतीमधलाच एक
  उद्याचा स्वातंत्र्यसैनिक..!!

                                           ©️कुमारचित्र #स्वातंत्र्यसैनिक #freedomfighter

Asha...#anu

भारत कहो,इंडिया कहो,या कहों  हिदुस्तान...
मेरे दिल की धडकन, यें है मेरी जान...
प्रेम,एकता, शांती...है हमारी पहचान..
न मिलेंगें कहीं ऐसे संस्कार और संस्कृति...
यें हैं वीरों की भूमि...संतों की भूमि...
योग, आयुर्वेद की यही तो है जन्मभूमि...
आजाद है हम...आजाद रहेंगे...
दुश्मन से न हम कभी डरेगें...
वक्त पडे तो पीछे न हटेगें...
हे भारत माँ! 
तेरे लिए यें जान भी कुर्बान करेंगें।
स्वातंत्र दिन की ढेर सारी शुभकामनाएँ ।
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                                      ***आशा *** #नोजोटो 
#स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 

#independenceday2020

राजेंद्रभोसले

स्वातंत्र्य

read more
देशासाठी न्यात अज्ञात किती भक्त क्रांती कुंडात
झोकून अमर किती झालेll ध्रु ll

नाही गिणती युवकांचीनारी शक्ती सेवकांची
धर्मांधांनी टाकला डावव्यापाऱ्यांनी रचला काव
करुनी पुढला विचारदेव मानसाचा प्रचार.ll१ll 
ब्रिटिशांचे व्यापारीपणसत्तेसाठी विकेद्रीकरण
सर्व बनले गुलामी प्रिय पर्व रचले सेवक प्रिय
तत्वाची उभारून फौजप्रस्थपितांनी केली मौज ll २ll
क्रांतीची बीजे न्यारी मायभू साठी झाली प्यारी
काही नाटकी धर्मांध पोरकातडी बचाव शिरजोर
स्वातंत्र्याचे बनले पाईकसोवल्यातले नाईक ll ३ll













 स्वातंत्र्य

milind sarkate

स्वातंत्र्य #Quote

read more
बंधनाच्या अंधकारात तु
स्वातंत्र्य गमावलस..
पत ,पैसा, प्रतिष्ठाचा नादात
आयुष्याला गुलाम बनवलस स्वातंत्र्य

Kolhapuri पण्याभाऊ

स्वातंत्र्यवीर सावरकर - तात्याराव! #azaadi

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile