Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठीतून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठीतून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठीतून.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

#मराठीदिन #yqtaaimarathi YourQuote Taai

read more
जन्म मराठी
देह मराठी
बोल मराठी
चाल मराठी
विचार मराठी
संस्कार मराठी
संस्कृती मराठी
श्वासात मराठी
अभिमान मराठी
गर्व मराठी
मी मराठी।। #मराठीदिन  #yqtaaimarathi 
YourQuote Taai

शब्दांचेअवजार

आज मराठीत #मधुचंद्राची रात्र

read more
mute video

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

मराठीत बोला सरावाने यशस्वी व्हा कु हर्षिता पाटील #Talk #nojotovideo

read more
mute video

Sanika Ayare

तुफान गाण मराठीत 🤩🤩🤩🤩😍😍 #लव

read more
mute video

अल्पेश सोलकर

अस कस मिठीतून मी सोडले तिला... प्रेमरसापोठी ओल्या केसांनी कवटाळले मला... © अल्पेश सोलकर

read more
अस कस..मिठीतून मी
 सोडले तिला...
प्रेमरसापोठी ओल्या केसांनी
 कवटाळले मला... अस कस मिठीतून मी
सोडले तिला...
प्रेमरसापोठी ओल्या केसांनी
कवटाळले मला...
© अल्पेश सोलकर

yogesh atmaram ambawale

आपण जे लिहिता ते वाचायला खूप छान वाटते खास करून कुणाचे हिंदी खयाल मराठीत भाषांतर करता ते तर खासच असतात, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #testimonial

read more
काही माणसे फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात,
जी नेहमी आपली वाटतात
अश्याच माणसांमधील एक तुम्ही
म्हणूनच
तुमच्या विषयी मनात खूप प्रेमळ
आणि जिव्हाळ्याचा भावना आहेत.
वाढदिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा.
मनीषा ताई आपण जे लिहिता ते वाचायला खूप छान वाटते खास करून कुणाचे हिंदी खयाल मराठीत भाषांतर करता ते तर खासच असतात,
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जीवन🔥 (Babasaheb Barde)

👍झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि... आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय. #Talk #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आजचा विषय आहे का वाटावे असे काही.. #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
युअर कोट हे लेखनासाठी उत्तम असा एक मंच आहे,
हिंदी,इंग्लिश लिहिण्यासाठी खूप पर्याय मराठीत फक्त YQ ताई आहे.
खूप ग्रुप हिंदी,इंग्लिश चे दिवसभर लिहिण्यासाठी विषय देतात,
लिहिणारे ही आवडीने लिहितात कंमेंट मध्ये जाऊन done करतात.
येतात मग एडमीन सर्वांचे लिहिणे वाचतात,
चांगल्या लेखनाला मग प्रमाणपत्र ही वाटतात.
मराठीतही असे ग्रुप असावे,प्रमाणपत्र नाही निदान प्रशंसा तरी करावे,
वाटते नेहमी मला प्रोफाइल वर माझ्या मराठी जास्त दिसावे.
का वाटावे असे काही माझ्यासाठी हा प्रश्न नसावा,
मराठी बोली,मराठी बाणा म्हणूनच वाटते मराठी लेखणीलाही जास्त वाव असावा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

का वाटावे असे काही..
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे सूर्याची पहिली किरण... जमनार ना लिहायला? चला तर मग लिहा पटापट. #सूर्योदय1 हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१८

read more
सूर्याची पहिली किरण,मन मोहून घेते..
जेव्हा ती लाल मातीतून चालताना,
वाटेच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झाडांच्या मधून डोकावते.
खूप तेज असते त्या किरणांचे जे लाल मातीलाही चमकवत असते,
आणि झाडांच्या मधून येणारा,तो सुर्यकिरणांचा कवडसा,
अंगी एक नवीन ऊर्जा देत असतो. मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
सूर्याची पहिली किरण...
जमनार ना लिहायला?
चला तर मग लिहा पटापट.
#सूर्योदय1
हे टँग करायला विसरु नका.

pooja d

मित्रानों💕 आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तयासमानव #तयासमानव१

read more
ज्ञान नाही, विद्या नाही
वंगाळ वाचा, असते नेहमी
तयास मानव म्हणावे का?

माणूस आहे, माणुसकीधर्म नाही
पशु नव्हे, पशुसारखे कृत्य नेहमी
तयास मानव म्हणावे का ?

बुद्धी आहे, विचार नाही
वागणे तयाचे, अविचारी नेहमी
तयास मानव म्हणावे का?

हात दोन, पसरते नेहमी
कमावण्याची, जिद्द नाही
तयास मानव म्हणावे का?

राजकरणापाई, भविष्य अंधारात
अख्खी जवानी, तळवे चाटण्यात
तयास मानव म्हणावे का? मित्रानों💕
आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile