Nojoto: Largest Storytelling Platform

New सखू आजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सखू आजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सखू आजी.

Related Stories

    PopularLatestVideo

Abhijit Shinde

आजी आणी आजोबा

read more
mute video

Shankar Kamble

गडद गहिऱ्या अंधाराच्या
मखमली सावल्या थांबल्या
पाठमोरी भार उन्हाचा
चिंब पदराआड लांबल्या!१!

सैल मोकळ्या जटा रेशमी
हळूच पूसती गूज कानी
शामल वर्णी गंध दाटला
मंद हासतो पानोपानी!२!

अधरी अवचित जुळून आले
गीत प्रसवले तुला माळले 
धागां–धागां गुंफून हृदयी
चित्र देखणे साकार झाले!३!

विणेच्या झंकारून तारा 
सूर छेडले तेच जुने
काय गवसले मजला आता?
भरली ओंजळ नसे उणे!४!

नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका
पहाट वेळी ओघळल्या
दवबिंदूचे मोती बनूनी
धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५!

©Shankar Kamble #Ray #रात्रि #रात #सखा #प्रियकर #कृष्ण #सखी #आठवण #याद

निश्चय सिंह "समग्र"

शब्दार्थ~ अलि- भवँरा, आली- सखी/तुम #सुनसान_रात #तेरी_चंचलता #nojotophoto

read more
 शब्दार्थ~ अलि- भवँरा, आली- सखी/तुम
#सुनसान_रात #तेरी_चंचलता

Akash Jadhav

आजी!!!

read more
मातीचा तो ओलावा
या फरशीला कसा येणार? 
आजीच्या गोधडीची उब
ह्या ब्लँकेट मध्ये कशी मिळणार!!!

©Akash Jadhav आजी!!!

Deepali Waghade

आजी #Quotes

read more
कृष्णाच्या यशोदे सारखी नेहमी पाठीशी माझ्या...
 नकळत सावरले तिने मला कोणत्याही मंदिरात न जाता...

©Deepali Waghade आजी

Shiva Subba

वो यादे तुम्हारी आजभी आती है #specialone

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile