Nojoto: Largest Storytelling Platform

New मेनका गांधी बनाम भारत सरकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मेनका गांधी बनाम भारत सरकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मेनका गांधी बनाम भारत सरकार.

    PopularLatestVideo

डॉ.चमन लाल

भारत बनाम इंडिया #कविता #nojotovideo

read more
mute video

Mukesh Verma

भारत बनाम पाकिस्तान #Love

read more
mute video

कमलेश मिश्र

भारत बनाम India #कविता

read more
mute video

chand shayar Saifi

भारत सरकार #Shayari

read more
mute video

Anis Kumar

#IndvsAusLiveMatch भारत बनाम ऑस्ट्रेलिया भविष्यवाणी #विचार

read more
mute video

Shruti Sharma

mute video

Datta Dhondiram Daware

मेनका #poem

read more
जबरदस्त,भारदस्त,मदमस्त...!
तुझी अदा,करी फिदा,
होतो मी माझा ऊध्वस्त...!
तुझ्या नयनात,तुझ्या यौवनात,
गाफिल मी,शामिल मी,
होतो माझा नकळत अस्त...!
एकटक,कशी टकमक,
कावरी बावरी,साजरी लाजरी,
धुंदी बेधुंदी मन स्वच्छंदी,
आहे तुझ्यात समस्त...!
खरच मदनिके,मेनके
ऊर्वशी,गुलहौशी
तु आहेस
जबरदस्त,भारदस्त,मदमस्त...!
*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ मेनका

Datta Dhondiram Daware

मेनका

read more
जबरदस्त,भारदस्त,मदमस्त...!
तुझी अदा,करी फिदा
होतो मी माझा ऊध्वस्त...!
तुझ्या नयनात,तुझ्या यौवनात
गाफिल मी,शामिल मी
होतो माझा अस्त...!
एकटक,टकमक,कावरी बावरी,
थोडीसी लाजरी,थोडीसी हसरी..,
धुंदी,बेधुंदी मनस्वच्छंदी,
आहेस तु मनमुराद आनंदी..,
आहेस तुझ्यात ते समस्त...!
खरच;मदनिके,मेनके
ऊर्वशी,गुलहौशी
तुझी जादू,कस मन मनात शोधू,
मन नाही काबू,चल प्रीतीचे नवे बंध बांधू
तुझा डाव,मला ना ठाव,
ओठावर नाव,ह्रदयी घाव..!
जीवन केलस तु ग अस्ताव्यस्त...!
पाहून तुझ, सखे आज,
जबरदस्त,भारदस्त,मदमस्त...!
*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ मेनका

Vikas Jagtap

मेनका ❤️ #poem

read more
तूच माझी मेनका, तूच माझी रंभा...
तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा..
असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता..
 तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा..
                                (लेखक- विकास जगताप) मेनका ❤️

DBN Agency

भारत सरकार की नीतियां #न्यूज़

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile