Find the Latest Status about agdi barobar in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, agdi barobar in marathi.
Pratik Jondhale
कोणत्याही नात्यात Loyalty खुप Important असते , अन् ती एकदा जरी तुटली, तरी ते नातं कधी संपत , ते आपल्याला पण नाही कळत !! ©Pratik Jondhale barobar na ? #ZeroDiscrimination #marathi #marathiquotes #marathiwriteups #marathistatus #pratikjondhale
Ranjit more
“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात” barobar na
Pratik Jondhale
ओ शेट , ज्यांना आपण आपले समजतो ना , तेच लोक पाठीमागून खंजीर खुपसतात . कटू आहे पण सत्य आहे ©Pratik Jondhale barobar na ? #Light #marathi #maharashtra #pune #mumbai #love #ig #marathistatus #marathiculture #pratikjondhale
bunny padvi
आजकाल मा फोन नांहा विसि रीयी तु😑 बस ओतो आखीदे तब्येत खराब आहीका... नियत🙄🙄🙄 @Buronisu barobar kane pavu
Aazad Waghamare
खोटी अस्तात ती #online# नाती टाइम जात नाई मन्हुन प्रेमाच्या गोष्ठी करतात आनी मन भरल की# ignore# करतात ©Aazad Waghamare barobar ahe n