Find the Latest Status about जिवलगा मराठी चित्रपट फुल मूवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवलगा मराठी चित्रपट फुल मूवी.
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Kunal Salve
मी जातांना दारात तुझं थांबणं सुद्धा मनाला एक हुरहूर लावून जातं काम तर होतंच दिवसभर कसंबसं येतांना मात्र नजरेस एका गुलाबासाठी फुलं येतं ! रोज एक फुल द्यावं पाहून 😍 #मराठी #romantic #story