Nojoto: Largest Storytelling Platform

New केस विसरायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केस विसरायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केस विसरायचं.

    PopularLatestVideo

Shrikant Sindhu Madhukar

विसरायचंय पार्ट 4

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पहिलं प्रेम कसं विसरायचं

read more
mute video

Shrikant Sindhu Madhukar

विसरायचंय पार्ट 2 #MarathiKavita

read more
mute video

Shrikant Sindhu Madhukar

विसरायचंय पार्ट 1

read more
mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

फक्त तुला विसरायचंय....

read more
जगासोबत धावत चालायचंय
जीवन थोड जगायचंय
उरलेल्या आयुष्यात आता
फक्त तुला विसरायचंय

फोनवर रोज बोलायचय
मेसेज ला सुद्धा पाठवायचय
कॉन्टॅक्ट लिस्ट मधून फक्त
तुझ्या no. ला delete मारायचंय

कॅफेतल्या कॉफी ला ही प्यायचय
कधीतरी पाणीपुरीला ला ही खायचंय
सोबत घालवलेल्या आठवणींना नाही
फक्त सोबतच्या क्षणांना विसरायचंय

जीवनात खूप मोठं व्हायचय
कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करायचंय
त्या स्वप्नामध्ये आता
फक्त तुला नाही बघायचय

कधीतरी म्हातारं व्हायचंय
हे सारं..सारं सोडून जायचयं
मारायच्या आधी डोळ्याने
फक्त तुला एकदा बघायचय
          फक्त तुला एकदा बघायचंय.......... गोरक्ष उंबरकर. फक्त तुला विसरायचंय....

Shrikant Sindhu Madhukar

विसरायचंय पार्ट 3 #marathipoet #Inspiration

read more
mute video

Shrikant Sindhu Madhukar

विसरायचंय पार्ट 5 #marathipoet #Inspiration

read more
mute video

Pratik Patil Patu

तुला विसरायचं कसं love #Missing #yqdidi #bestmarathiquotes #Aathvani #soundarya #Friendship

read more
इतकं सुंदर रूप तुझं
मोगर्‍याच फूल जसं
ए स्वप्नसुंदरी
तुला विसरायचं कसं?

इतके सुंदर चक्षू
नयनीं विश्‍व दिसे
ए मनमोहिनी
तुला विसरायचे कसे?

तू विसरून गेलीस
परि सनी गायब झालीस
हे अनपेक्षित घडलं असं
तुला विसरायचं कसं? तुला विसरायचं कसं
#love 
#missing 
#yqdidi 
#bestmarathiquotes 
#aathvani 
#soundarya 
#friendship

somnath gawade

#तो आभाळ विकायचं म्हणत होता

read more
तो आभाळ विकायचं म्हणत होता
मी चकित होऊन कोणतं म्हंटलं?
तो त्याच्या डोक्यावरचं म्हणाला
मी त्याच्या डोक्याला न लागता
डोक्याला हात लावत, डोक्यावर 
पडलाय का?म्हणून विचारलं..
तो हसला आणि मला जगाची रीत
सांगू लागला..
जे आपलं कधीच नव्हतं;त्याचा नाही का
आपण व्यवहार करत.
मी जरा सविस्तरपणे सांग म्हंटलं...
तो वडिलोपार्जित संपत्तीचं उदाहरण देऊन
म्हणाला,ही कधीकाळी कोणीतरी विकली असेल
ती माझ्यापर्यंत येईपर्यंत अनेक भागात विभागली असेल.
तो नात्याचं उदाहरण देत म्हणाला
हे सुद्धा विकत मिळतं बरका..
लग्नात आर्थिक देवाणघेवाण होते 
आणि नातेसंबंध जुळले जातात.
आता डोक्याला हात लावायची वेळ माझी होती.
मी म्हंटलं सर्व ठीक आहे, परंतु हे डोई वरचं
आभाळ विकायचं खूळ काय भानगड आहे?
तो म्हणाला, इंच- इंच जमिनीच्या तुकड्यासाठी
झालेल्या लढाया इतिहासाने पाहिल्या आहे.
मी आता आभाळ विक्रीचा नवीन पायंडा
पाडणार आहे.
त्याच्या या अजब योजनेला मी शुभेच्छा दिल्या
आणि आभाळाकडे पाहत 
माझं आभाळ कीती भरेल? याचा
अंदाज घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो.


 #तो आभाळ विकायचं म्हणत होता

jitlife

केस

read more
मैं केस तो कर दु उसपे दिल तोड़ने का.

पर ये साला मेरा दिल उसकी खुशियों की
रिश्वत लिए बैठा है।
                        
                         (jitlife) केस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile